Headlines

Mahesh Tilekar Share Asha Bhosle Memories:

Mahesh Tilekar Share Asha Bhosle Memories: मराठी सिनेइंडस्ट्रीत चर्चेत असणारं एक नाव म्हणजे दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर.’वन रुम किचन’, ‘गाव तसं चांगलं’, ‘लाडीगोडी’ या सिनेमांसाठी लोकप्रिय असणारे महेश टिळेकर मराठी सिनेविश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सिनेइंडस्ट्रीत लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सक्रिय आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते…

Read More

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण कार्यक्रम सुरू:'लोक भवन' उद्यानात वर्षभर चालणार निसर्गाची शाळा

नागपूरच्या ‘लोक भवन’ जैवविविधता उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर चालणाऱ्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सेमिनरी हिल्सच्या 49 हेक्टर वनक्षेत्रात हे उद्यान पसरलेले आहे. पूर्वी ते राजभवन जैवविविधता उद्यान म्हणून ओळखले जात असे. हे उद्यान स्थानिक वृक्ष, औषधी वनस्पती, फुलपाखरे, पक्षी…

Read More

भारत वि. इंग्लंड तिसरा वनडे, कॅप्टन शुभमन गिल आज हुकमी एक्का बाहेर काढणार? टीममध्ये 2 मोठे बदल

IND vs ENG 3rd ODI Playing 11 : भारत वि. इंग्लंडमध्ये आज तिसरा वनडे सामना आज होणार आहे. या सामन्यामध्ये दोन मोठे बदल बदल होण्याची शक्यता असून कॅप्टन गिल हुकमी एक्का काढण्याची दाट शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेतील अखेरचा तिसरा वन-डे सामना आज, रविवारी होत असून, ही लढत…

Read More

Savita Malpekar : 10 दिवस लेक कोमात, डॉक्टरांनीही आशा सोडलेली; सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग, आलेली स्वामींची प्रचिती

Savita Malpekar : सविता मालपेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सविता मालपेकर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच एका ‘देऊळ बंद २’ या सिनेमातही झळकल्या आहेत. सविता मालपेकर खऱ्या आयुष्यातही स्वामी भक्त आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सविता मालपेकर यांनी स्वामींचा अनुभव सांगितला आहे….

Read More

Sir Garfield Sobers: आकड्यांच्या पल्याडची महानता…

Sir Garfield Sobers: सर गारफिल्ड सोबर्स हे सार्वकालीन दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांची महानता त्यांच्या धावा, शतके या सगळ्या आकड्यांच्या पल्याडची आहे. Source link

Read More

Sohail Khan Wanted To Took Son Name Ram Khan :Sohail Khan : मला मुलाचे नाव राम खान ठेवायचे होते, सोहल खानने सांगितला बदलेल्या नावाचा किस्सा, घटस्फोटानंतर मुलं राहतात कुठे?

Sohail Khan Son Name : अभिनेता सोहेल खानने नुकत्याच एका कार्यक्रमात त्याला त्याच्या मुलाचे नाव राम खान ठेवण्याची इच्छा होती असे सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बॉलिवूड अभिनेता सोहेल खान सध्या कुणाल खेमूद्वारे होस्ट केल्या जाणाऱ्या ‘अलायन्स’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह देखील या शोचा भाग आहे. अलीकडील एका भागात,…

Read More

FIFA World Cup 2026: विश्वचषकाचे… गोल आणि ‘सेल्फ गोल’! – fifa world cup 2026 spain vs argentina final kick

-आशिष पेंडसे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांत आयोजित २३व्या वर्ल्ड कप फुटबॉलचे गेल्या डिसेंबरमध्ये बिगुल वाजले ते आव्हानांच्या अनेक किक लगावूनच. महागडी तिकिटे, फुटबॉल पर्यटक व्हिसा समस्या इथपासून ते थेट अमेरिका-इराण-इस्रायलच्या संघर्षामधून युद्धाच्या खाईत लोटले गेलेले विश्व, अशा वातावरणात विश्वचषकाचा किक-ऑफ झाला.आत्तापर्यंतचा सर्वाधिक ४८ संघांचा सहभाग, तीन यजमान देश, सामन्यांची वाढलेली संख्या यामुळे संयोजनाची…

Read More

Moshi Building Collapse: कचऱ्याच्या डोंगरांवर वर्गीकरणाचा उपाय – pune moshi building collapse 9 workers death pcmc suspends 2 officials

-श्रीकांत सावंत मोशी येथील कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून तीन मजली इमारत ढासळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरांच्या कचरा व्यवस्थापन केंद्रांवर निर्माण होणाऱ्या कचऱ्यांच्या डोंगरांचा प्रश्न अधोरेखित झाला. कचरा विल्हेवाट केंद्रात घडलेली ही दुर्घटना दुर्दैवी आहे. कचरा विल्हेवाट केंद्रांमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर धोक्यांची शक्यता यामुळे अधोरेखित झाली. या घटनेच्या निमित्ताने केवळ कचरा व्यवस्थापन प्रक्रियेला…

Read More

अभिषेक म्हणाले- बंगालमध्ये पोलिसांच्या गणवेशात चोरी:माझे कार्यालय पाडले, भाजपचे गुंड सामान घेऊन गेले; केस प्रलंबित असताना बुलडोझर कारवाई का?

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी आरोप केला की, भाजप सरकारच्या काळात पश्चिम बंगाल पोलीस स्वतःच कायदा मोडणारे बनले आहेत. दक्षिण 24 परगणा येथील अमतला येथील त्यांचे कार्यालय पाडल्यानंतर एक दिवसांनी त्यांनी हे विधान केले. शनिवारी जिल्हा प्रशासनाने इमारतीचा पुढील भाग बुलडोझरने पाडला होता. हे बांधकाम परवानगीशिवाय केले असल्याचा आरोप होता. इमारत पाडल्यानंतर रात्रीचा एक…

Read More

शिक्षकांमुळेच सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रस्थानी : प्रमोद कामत

ओटवणे प्रतिनिधी : आज सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात जो अग्रस्थानावर आहे, त्याचे खरे श्रेय इथल्या समर्पित आणि कर्तव्यदक्ष शिक्षकांना जाते. शिक्षकांच्या या कष्टाची आणि विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेणारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना असुन या संघटनेचे विविध उपक्रम या कौतुकास पात्र आहे.” असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. अखिल महाराष्ट्र…

Read More