Savita Malpekar : 10 दिवस लेक कोमात, डॉक्टरांनीही आशा सोडलेली; सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग, आलेली स्वामींची प्रचिती
Savita Malpekar : सविता मालपेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सविता मालपेकर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच एका ‘देऊळ बंद २’ या सिनेमातही झळकल्या आहेत. सविता मालपेकर खऱ्या आयुष्यातही स्वामी भक्त आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सविता मालपेकर यांनी स्वामींचा अनुभव सांगितला आहे….
