सावंतवाडीत वैश्य समाज संघटनेतर्फे गुणवंत गौरव
सावंतवाडी / प्रतिनिधी : “मुलांनी छोट्या विचारांत अडकून न राहता आपले विचार मोठे ठेवावेत. वाचनाचा छंद जोपासून थोर व्यक्तींची आत्मचरित्रे वाचावीत आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. पुस्तके वाचा आणि ती जगा,” असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले. वैश्य समाज, सावंतवाडी व हिंदू वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात…
