कृषीकन्यांचे शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन मार्गदर्शन
ओरोस : छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया.पी, अतुल्या.एम कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अणाव गावात वास्तव्यास असून विविध कृषी विस्तार उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अणाव येथे आयोजित शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त व अपायकारक कीटकांची ओळख व त्यांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात कृषिसहाय्यक सौ. स्नेहा…
