Headlines

राजकीय पक्षांच्या कार्यालयात एसआयआरचे फॉर्म भरल्यास कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचे स्पष्ट इशारा

त.भा.प्रतिनिधी, मुंबई,राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमादरम्यान राजकीय पक्षांच्या कार्यालयात शिबिरे भरवून मतदारांचे फॉर्म भरून घेण्यात आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिक्रायांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात 30 जूनपासून एसआयआर…

Read More

तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

त.भा. प्रतिनिधी,मुंबई, धाराशिव जिह्यातील श्री. तुळजाभवानी मंदिर देवस्थान इनाम जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. अहिल्यानगर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. नुकत्याच पार पडलेल्या…

Read More

Indians dies in sheep attack | जहाजावरील हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू, युक्रेनच्या ओडेसा बंदरातील घटना

► वृत्तसंस्था ओडेसा युक्रेनमधील ओडेसा बंदराजवळ एका मालवाहू जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यात चार भारतीय खलाशी ठार झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी याला दुजोरा दिला. 19 जुलै 2026 रोजी संध्याकाळी ओडेसा बंदरातून निघालेल्या ‘एमव्ही गोल्डन लिओ’ या जहाजावर हल्ला झाला. त्यावेळी जहाजावर पाच भारतीय नागरिकांसह एकूण 17 खलाशी होते, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. भारताने या…

Read More

अयोध्या देणगी घोटाळा… ‘एसआयटी’ची पुनर्रचना करा! आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

► वृत्तसंस्था नवी दिल्लीसर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणात सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला एसआयटीची पुनर्रचना करण्याची सूचना करताना आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असे निर्देश दिले. सरकारला तपासासाठी एका अधिकाऱ्याचे नाव देण्यासही सांगण्यात आले आहे. न्यायालय आता पुढील सोमवारी या प्रकरणाची सुनावणी घेणार आहे. अयोध्या येथील राम मंदिरात…

Read More

Britain PM | अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान 10 वर्षांतील सातवे पंतप्रधान , आता मंत्रिमंडळ निवडीची कसरत सुरू

► वृत्तसंस्था लंडनअँडी बर्नहॅम यांनी सोमवारी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. ते गेल्या 10 वर्षांतील ब्रिटनचे सातवे पंतप्रधान ठरले आहेत. देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आपले सरकार प्रामुख्याने महागाई आणि निकृष्ट सार्वजनिक सेवा यांसारख्या दैनंदिन समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. ब्रिटन…

Read More

PM Modi on skyroot हे यश तर 28 वर्षांच्या युवकांचे ! 56 च्या नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला

► वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेच्या सोमवारपासून प्रारंभ झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूभीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरेनुसार देशाला उद्देशून संदेश दिला आहे. या संदेशात त्यांनी ‘स्कायरुट’ या खासगी कंपनीच्या अवकाश क्षेत्रातील यशाचे तोंड भरून कौतुक करतानाच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टोलाही लगावला. ‘स्कायरुट’चे यश 28 वर्षे वयाच्या तरुणांच्या प्रतिभेचे आहे, 56 वर्षे वयाच्या युवकाचे…

Read More

Assam Flood | शेकडो गावं, २ लाखांच्या आसपास लोक प्रभावित, आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

वशिष्ट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आसामच्या शेकडो गावात पुराचे पाणी शिरल्याने राज्य भीषण पूरसंकटात अडकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्भवलेल्या या स्थितीमुळे जवळपास दोन लाख नागरिकांना पुराने प्रभावित केले आहे. रविवारी आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली. पूर्व आणि उत्तर आसाममधील शेकडो गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला ‘ऑपरेशन…

Read More

केसरीत २२ जुलैला महारक्तदान संकल्प शिबिर

सावंतवाडी प्रतिनिधी : भाजप आंबोली मंडळ व के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियम यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दि. २२ जुलै रोजी ‘सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प’ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर केसरी येथील के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियम येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत होणार आहे. “चला, विक्रमी रक्तदान करूया; रक्तदान…

Read More

मातोंडच्या उपसरपंचपदी वैभवी परब बिनविरोध

मातोंड/ प्रतिनिधी : मातोंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. वैभवी परब यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले. उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाल्याने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा करिष्मा पाहायला मिळाला.उपसरपंचपदासाठी सौ. वैभवी परब यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जाच्या सूचक म्हणून सौ. किशोरी परब…

Read More

​इन्सुलीत डेंग्यूचा आणखी एक रुग्ण

बांदा/ प्रतिनिधी : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून इन्सुली येथे डेंग्यूचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर सुरुवातीला गोव्यातील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्याला आता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.​इन्सुली येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य सदा राणे…

Read More