Headlines

Dispute Between Vijay Wadettiwar And Pratibha Dhanorkar in Chandrapur Congress

चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस बघायला मिळत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. चंद्रपूर मनपातील गट नेता निवडीवरून दोन्ही काँग्रेस…

Read More

vijay wadettiwar claims that chandrapur bjp corporator with congress contact ; भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

Vijay Wadettiwar: नागपुरात वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि तिथला महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे. wadettiwar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक…

Read More

Chandrapur 10 Corporators Comming Mumbai To Meet Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Over Mayor Election

चंद्रपुरात काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षांतर्गत कलहामुळे आता काँग्रेसला चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागांवर यश मिळवूनही विरोधी बाकावर बसावं लागण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि 2 अपक्ष नगरसेवक असे एकूण 10 नगरसेवक…

Read More

masked mens threaten chandrapur congress corporators attempt kidnapping on wardha samruddhi highway ; आमच्या गटात या, अन्यथा…; काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, समृद्धी महामार्गावरील थरारक घटना

म. टा. वृत्तसेवा, वर्धा: काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटातील नगरसेवक बुधवारी रात्रीच्या सुमारास मुंबईवरून ट्रॅव्हल्सने चंद्रपूरसाठी निघाले. समृद्धी महामार्गावरून हे १९ नगरसेवक येत असतानाच चार-पाच गाड्या भरधाव आल्या. त्यांनी वर्धा जिल्ह्यातील येळाकेळीजवळील टोल नाका परिसरात काँग्रेस नगरसेवकांची ही ट्रॅव्हल्स अडविली. काळे कपडे आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या या लोकांनी ‘आमच्या गटात या, अन्यथा परिणाम…

Read More

Vijay Wadettiwar Given Important Information About Chandrapur Mayor Election

चंद्रपूर काँग्रेसमधील घडामोडींची संपूर्ण राज्यात चर्चा झाली. काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये सुरु झालेल्या संघर्षाची दखल काँग्रेस हायकमांडला घ्यावी लागली. अखेर काँग्रेस हायकमांडने यावर मार्ग काढला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 27 जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमताचा आकडा गाठता आला नाही. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर चंद्रपूर काँग्रेसमध्ये अभूतपूर्व घडामोडी बघायला मिळाल्या….

Read More

Chandrapur Politics: ठरलं तर मग! काँग्रेसमधील वाद संपुष्टात, 27 नगरसेवक एकत्र; महापालिकेतील सत्ता ‘हाता’त राहणार

काँग्रेसमध्ये सुरु असलेला अंतर्गत संघर्ष अखेर संपुष्टात आलेला आहे. महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले होते. त्यामुळे सत्ता काँग्रेसच्या हातून निसटण्याची वेळ आली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. गेले अनेक दिवस चर्चेत असलेला काँग्रेस पक्षाचा गट नोंदणीचा वाद अखेर संपुष्टात आला असून काँग्रेसच्या सर्व…

Read More

Chandrapur : काँग्रेसला धक्का, चंद्रपूर महापालिकेत भाजप – शिवसेना ठाकरे गटाची युती – chandrapur municipal corporation mayor election

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 12:14 pm Follow चंद्रपुरात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटानं युती करून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं आहे.चंद्रपूर महापालिकेत सध्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक आहे.चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ठाकरे गटाची साथ काँग्रेसला अपेक्षित होती.मात्र काँग्रेसनं महापौरपद न दिल्यानं शिवसेना ठाकरे गटानं भाजपसोबत युती केली आहे. Source link

Read More

Uddhav thackeray shiv sena supports bjp in chandrapur municipality a major setback for congress; मोठी बातमी: चंद्रपूरमध्ये ऐनवेळी सगळी समीकरणं बदलली

चंद्रपूर: महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य अजूनही कायम होतं. या महानगरपालिकेत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. मात्र बहुमतापासून काँग्रेस काहीशी दूर राहिली. त्यातच पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात महापौरपदावरून वाद निर्माण झाल्याने पेच निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली दरबारी हा तिढा सुटला. मात्र आता…

Read More

Chandrapur mayor election bjp gets support from prakash ambedkar vanchit and uddhav thackeray shiv sena; राजकीय उलथापालथ! भाजपने ठाकरेंना आपल्या खेचलं, वंचित आणि एमआएमलाही जवळ केलं

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर या अवघ्या एका मताच्या फरकाने महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. वंचितचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आणि एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. या निकालामुळे चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून,…

Read More

Chandrapur Mayor Election How BJP Shiv Sena UBT Uddhav Thackeray unite against Congress; ठाकरेंची साथ, भाजपची ‘सायलेंट’ सत्ताखेळी; सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेस सत्तेबाहेर कसं? वाचा इन्साईड स्टोरी

Chandrapur Mayor Election Result : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, मात्र सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या असतानाच काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद वाढला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज मोहरीर, चंद्रपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार, तसेच आमदार किशोर जोरगेवार शांतपणे…

Read More