चंद्रपुरात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटानं युती करून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं आहे.चंद्रपूर महापालिकेत सध्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक आहे.चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ठाकरे गटाची साथ काँग्रेसला अपेक्षित होती.मात्र काँग्रेसनं महापौरपद न दिल्यानं शिवसेना ठाकरे गटानं भाजपसोबत युती केली आहे.