Headlines

chandrapur political clash sushma andhare vs pratibha dhanorkar ; आमची नाकेबंदी करणाऱ्यांची लोकसभेत कोंडी करु! सुषमा अंधारेंचा चंद्रपुरातून थेट इशारा

Sushma Andhare On Pratibha Dhanorkar: आमची नाकेबंदी करणाऱ्यांची लोकसभेत कोंडी करु! असा नाव न घेता सुषमा अंधारेंनी धानोरकरांना इशारा दिला. सुषमा अंधारे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत आमची वाट अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आगामी लोकसभा निवडणुकीत नाकेबंदी करू, असा इशारा शिवसेना (उबाठ)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव…

Read More

Youth died in sand smuggling tractor accident in Gondpipri Chandrapur ; अवैध नंबरच्या ट्रॅक्टरमधून रेती तस्करी; भरधाव वेगाने तरुणाचा जीव गेला, आई-वडिलांचा आधार हिरावला

गोंडपिपरी तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये २४ वर्षीय संतोष मडावी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. फुरडीहेटी-वढोली मार्गावर भरधाव वेगातील विना क्रमांकाचा ट्रॅक्टर उलटल्याने ही दुर्घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर, निलेश झाडे : शासकीय कामांसाठी मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध…

Read More

Chandrapur Police Arya Ballawar killed Head Constable Father Jayant Ballawar poison laced Milkshake Crime News; मिल्कशेक पिताच कॉन्स्टेबलचा मृत्यू, तीन वर्षांची सिनेस्टाईल गुपित उलगडलं, लेकीचा Ex Boyfriend फुटला, महाराष्ट्र थक्क

Police Arya Ballawar kills Father : जयंत बल्लावार यांची मुलगी आर्या हिचा एक्स बॉयफ्रेण्ड आशिष शेडमाडे याने नवीन पुरावे सादर केल्यानंतर या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : हेड कॉन्स्टेबलचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्याचं समजून बंद केलेली फाईल घटनेला तीन वर्ष उलटल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा उघडली आहे. हा पूर्वनियोजित खून असल्याचं समजून…

Read More

maharashtra only 12 days coal stock mahanirmiti precautions to avoid gridlock ; राज्यात बारा दिवसांचाच कोळसासाठा! विजेची मागणी वाढली, संचबंदी टाळण्यासाठी महानिर्मितीकडून खबरदारी

पंकज मोहरीर, चंद्रपूर: सध्या संपूर्ण राज्यात कडक उन्हाळ्यामुळे मार्चमध्येच विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. संचबंदी टाळण्यासाठी महानिर्मिती खबरदारी घेत आहे. तूर्त महानिर्मितीच्या सर्व केंद्रांत सरासरी बारा दिवस पुरेल एवढा कोळसासाठा उपलब्ध असून वीजनिर्मिती करताना महानिर्मितीला पुढील दोन महिन्यांत तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे संकेत आहेत. यंदा विजेची वाढती मागणी लक्षात घेता उन्हाळ्यात मोठा कोळसा…

Read More

Chandrapur Farmer: किडनी विकलेल्या शेतकऱ्यानं मागितलं इच्छामरण; सावकारपीडित शेतकरी रोशन कुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Chandrapur Farmer Seeks Euthanasia: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवित त्यांनी सरकारला ‘माझी पूर्ण शेती मला परत करून आर्थिक मदत करावी, सावकारांची संपत्ती लवकरात लवकर गोठवावी, अशी मागणीही केली आहे. शेतकऱ्यानं मागितलं इच्छामरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: अवैध सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात अडकून स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेल्या रोशन कुळे या शेतकऱ्याने आता इच्छामरणाची परवानगी मागितली…

Read More

chandrapur 58 yrs old farmer dies on the spot in tiger attack at nagbhid forest area; वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना

Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतालगत एका नाल्याजवळ वाघाच्या हल्ल्यात एका ५८ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा नियतक्षेत्रालगत उघडकीस आली. या…

Read More

Tiger Death Cases: देशाने गमावले 50 वाघ; साडेतीन महिन्यांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 18 तर महाराष्ट्रात 10 मृत्यू – india recorded 50 tigers death in 2026 highest in madhya pradesh

Tiger Death Cases: मागील वर्षातील डिसेंबरपासून देशभरातील २२ राज्यांतील जंगलात व्याघ्रगणना मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम २०२६च्या वर्षाअखेरीसपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. tiger death in maharashtra(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज मोहरीर, चंद्रपूर: वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच अग्रस्थानी असताना मागील साडेतीन महिन्यात देशाने ५० वाघ गमावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात महाराष्ट्रातील २० टक्के…

Read More

Chandrapur Crime: नवऱ्याची किंमत 1 लाख; चंद्रपुरात पत्नीकडून स्वत:चंच कुंकू पुसण्याची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळली बॉडी – chandrapur wife pays rs 1 lakh to killers for ends teacher husband life 4 arrested

Chandrapur Crime: २ मे २०२६ रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. चंद्रपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: पत्नीने एक लाख रुपयांची सुपारी देत शिक्षक पतीची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार…

Read More

Chandrapur Sindewahi Tiger Attack in Forest on 13 Woman 4 Woman Death; तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला, चौघींचा जागीच अंत, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता महाराष्ट्रातील मोठी घटना

Chandrapur Sindewahi Tiger Attack in Woman : तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघिणीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे. सिंदेवाही वाघ हल्ला चार महिलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : राज्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात एका वाघाच्या हल्ल्याने थरकाप उडाला…

Read More

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; 70 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, राजकारणात मोठी खळबळ

MLC Election Congress Corporators Not Reachable : वडेट्टीवार यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. हे सारे घडत असतानाच काँग्रेसचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: राज्यात विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागले असतानाच काँग्रेसचे ७० नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. या वर्धा, चंद्रपूर आणि…

Read More