Headlines

महाराष्ट्रातील कर्जासाठी शेतकऱ्याने विकलेल्या किडनीची सर्जरी कंबोडियात, १७ दिवस व्हिएतनामला कॉल सेंटरमध्ये नोकरी…धक्कादायक माहिती उघड

Chandrapur Farmer News : चंद्रपूरमध्ये एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात डाव्या बाजूची किडनी काढल्याचे निष्पन्न झाले आहे. आता याप्रकरणाताबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर : कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली , असा आरोप शेतकऱ्याने केला होता. या आरोपाने महाराष्ट्र हादरून गेला होता. या…

Read More

Devendra Fadnavis Reaction on Sudhir Mungantiwar Statement After Local Body Elections Result

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या पराभवावर भाष्य करताना पक्षावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या…

Read More

काँग्रेसची त्यांच्या नेत्यांना शक्ती, पक्षाने माझी ताकद कमी केली; मुनगंटीवारांचे भाजपवर ताशेरे – sudhir mungantiwar expresses displeasure with bjp after facing defeat in election

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•22 Dec 2025, 9:24 am Follow राज्यातील नगर परिषद व पंचायती निवडणुकांचा रविवारी (२१ डिसें.) निकाल लागला.भाजप नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.खरंतर चंद्रपुरात भाजपला वाढविण्यात मुनगंटीवारांचा मोठा वाटा मानला जातो.निवडणुकीत पराभवाला सामोरे जाताच मुनगंटीवारांनी मनातील सल व्यक्त केली. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, माझ्या पक्षाने माझी…

Read More

no one permanent here sudhir mungantiwar takes dig at cm devendra fadnavis ; मुख्यमंत्रिपदही येणार-जाणार, ‘पर्मनंट’ कुणीच नाही! सुधीर मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला

Sudhir Mungantiwar: चंद्रपूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि एक नगरपंचायत अशा अकरापैकी केवळ दोनमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. भाजपच्या या पराभवानंतर पक्षाने योग्य बळ दिले नसल्याचा संताप मुनगंटीवार यांनी रविवारी व्यक्त केला होता. fadnavis mungantiwar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: मला जेव्हा जेव्हा शक्ती दिली, तेव्हा तेव्हा मी कामाच्या माध्यमातून पक्षाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काम…

Read More

Chandrapur farmer sold kidney due to moneylenders debt kidney racket mastermind arrested; शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, पण नावापुरते पैसे मिळाले; भयंकर रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाईंड अटकेत

Chandrapur Farmer News Kidney Racket Mastermind Arrested : चंद्रपूरमध्ये शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली. त्याला आठ लाख देण्याचं सांगण्यात आलं होतं. पण नावापुरते पैसे देत त्याला परत पाठवलं. त्यानंतर या प्रकरणाचा किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला चंद्रपूर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास…

Read More

किडनी दे, 8 लाख घे’; चंद्रपूर टू कम्बोडिया रॅकेटची पोलखोल, दहा पीडित, आरोपी कृष्णाचं एका मूत्रपिंडामागचं कमिशन….

Chandrapur kidney Racket News : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे आरोपीने स्वत:चीही किडनी विकलीय. आतापर्यंत त्याने दहा जणांना किडनी विकण्यासाठी प्रवृत्त केलं. तो कम्बोडियाला पाठवायचा हे सगळं करण्यासाठी त्याला कमिशन मिळत होतं. किती ते जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर : किडनी विक्रीप्रकरणी पोलिसांना तपासात मोठे यश मिळाले…

Read More

BJP Party Big Decision in Chandrapur For Damage Control

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भाजपच्या गोटात जे काही सुरु आहे त्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इथल्या नाराजीनाट्याची दखल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे. या प्रकरणात प्रदेश भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या गोटात सध्या प्रचंड राजकीय हालचाली सुरु आहेत. राज्यात नुकत्याच नगर परिषदेच्या…

Read More

chandrapur horrific bolero car accident four died on the spot 5 seriously injured ; दुर्दैवी! चालकाची डुलकी जीवावर बेतली; चंद्रपुरात भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी

Chandrapur Accident: चंद्रपुरात बोलेरो कारला झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा जागेवर मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. chandrapur accident(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: नागपूरहून तेलंगणमधील कागजनगर येथे जाणाऱ्या बोलेरो वाहनाला अपघात होऊन बुधवारी मध्यरात्री एका १२ वर्षीय मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले. रात्री गाडी चालवताना वाहनचालकाला…

Read More

Uddhav Thackeray Shiv Sena Condition to BJP Congress for Mayor Chandrapur Municipal Election Result ; महापौरपद देणार असाल, तर समर्थन देतो; ठाकरेसेनेच्या मागणीने ट्विस्ट, प्रत्येकवेळी नमतं घेतलं पण…

Chandrapur Municipal Election Result : प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने साथ दिली. पण आता आमची इच्छा आहे की, मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा, असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : महापौर आरक्षणाची सोडत पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापौरपद देत असाल तरच समर्थन…

Read More

Chandrapur Politics: काँग्रेसचे नगरसेवक गुप्तस्थळी; वडेट्टीवार, धानोरकर गट विविध ठिकाणी रवाना, महापौरपदावर भाजपचाही दावा

Chandrapur Municipal Corporation: काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या गटातील १३ नगरसेवक मुंबईत, तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील १४ नगरसेवक राज्याबाहेर गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. chandrapur mc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून महापौरपदावर दावा केला जात आहे. स्पष्ट बहुमत कुणालाही नसल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी नगरसेवकांची…

Read More