Headlines

Chandrapur Politics: काँग्रेस नेत्याच्या मदतीने सत्ता; चंद्रपूर मनपात विजयानंतर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sudir Munganttiwar On BJP Mayor: निवडणूक निकालानंतरच्या रॅलीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ‘किंगमेकर’ म्हणून फलक झळकले. यावरून श्रेयवादाची नवी लढाई पक्षात सुरू झाली आहे. सुधीर मुनगंटीवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: ‘चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठीची पहिली बैठक प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया यांच्या निवासस्थानी झाली होती’, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार…

Read More

Chandrapur Mayor Election Uddhav Thackeay led Shiv Sena UBT Sandeep Girhe challenges MNS Sandeep Deshpande; “आम्हा कोणाकोणाला एक-एक कोटी मिळाले? संदीप देशपांडे नावं सांगा, राजीनामा टाकतो”; ठाकरेसेनेच्या नेत्याचा पलटवार

Chandrapur News : शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांना एक-एक कोटी रुपये देण्यात आले. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : ‘आम्हाला कुणी पैसे दिले आणि कुणी घेतले त्यांची नावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर करावे. आम्हाला कुणी पैसे देऊन विकत घेतले…

Read More

chandrapur crime liquor addict son kills mother after over cooking bitter gourd dispute; बायको नांदत नव्हती, आई सांभाळत होती; दारुडा मुलगा जन्मदात्या आईवर तुटून पडला, माऊलीनं जागेवर जीव सोडला, कारण फक्त….

चंद्रपुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना: फक्त कारल्याची भाजी केली या शुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या जगदीश पेटकुले याने आपल्या ६५ वर्षीय आईची अमानुष मारहाण करून हत्या केली. चंद्रपुरात दारुड्या मुलाने कारल्याच्या भाजीच्या वादावरुन आईची हत्या केली.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर: दारु पिल्यानंतर उद्भवलेल्या रागामध्ये जन्म दिलेल्या आईचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने सध्या…

Read More

Chandrapur School Teacher arrested for Vulgar Act with Eighth Standard Girl Students in Classroom Crime News; चंद्रपूर आठवीतील सहा विद्यार्थिनींशी गैरवर्तन, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक, एकट्यात गाठून बालिकांशी अश्लील चाळे

Chandrapur Crime : वर्गात शिकवताना मुलींकडे अत्यंत वाईट नजरेने बघायचा, तसंच शाबासकी देण्याच्या नावावर शरीराला अश्लील स्पर्श करायचा, असा आरोप आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : शहरातील एका नामांकित शाळेत एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून…

Read More

chandrapur kidney sale racket busted 50 kidney sold cash transaction of up to rs 80 lakh for one ; 50 जणांच्या किडनींची विक्री? देशभरात रॅकेट सक्रिय; एकासाठी 80 लाख रुपयांपर्यंतचा रोखीने व्यवहार

Chandrapur Kidney Racket: सुरुवातीला हा गुन्हा केवळ कम्बोडियाशी संबंधित असल्याचे वाटत होते. मात्र तपास पुढे जाताच देशभरातील नामांकित रुग्णालये, डॉक्टर आणि दलालांची साखळी उघड झाली आहे. पन्नास जणांच्या किडनींची विक्री(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज मोहरीर, चंद्रपूर: किडनी रॅकेटमध्ये आजवरच्या तपासात ११ जणांची किडनीविक्री झाल्याचे अधिकृतरित्या समोर आले आहे. मात्र या रॅकेट अंतर्गत महाराष्ट्रासह विविध राज्यांतून सुमारे…

Read More

Chandrapur Brother Killed Sister Over Property Dispute Mother Seriously Injured; भाऊ वडिलांसोबत तर बहिण आईसोबत वास्तव्यास, संपत्तीवरुन सतत वाद; सख्ख्या भावाने बहिणीला संपवलं

Chandrapur Brother Killed Sister : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच चंद्रपूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भद्राकाली भावाकडून बहिणीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच आपल्या बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली…

Read More

Former Chimur MLA Avinash Warjurkar quits Congress Chandrapur to join BJP meets Devendra Fadnavis; माजी आमदाराचा काँग्रेसला रामराम, मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट, भाजपचा झेंडा हाती धरणार

Maharashtra Politics : काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप करत चिमूरचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून चिमूरचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर हे आज, गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. वारजूरकर…

Read More

mp pratibha dhanorkar big statement own party enemies conspired against me ; मला ‘व्हिलन’ ठरवलं, एक दिवस सत्य सांगणार; खासदार प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा

Pratibha Dhanorkar: मला व्हिलन ठरवण्यात आले, वेळ आल्यावर सगळं सांगेन. असा सूचक इशारा प्रतिभा धानोकरकांनी दिला आहे. प्रतिभा धानोरकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, चंद्रपूर: राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने पक्षावर विश्वास टाकला. सत्ता स्थापन करताना काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात व्हिलन ठरवण्यात आले असले,…

Read More

maharashtra 119 tiger death recorded in the last 3 years ; तीन वर्षांत राज्यात 119 वाघांचा मृत्यू; 37 टक्के घटनांमागे अपघातासह शिकारीचे प्रमुख कारण

पंकज मोहरीर, चंद्रपूर: व्याघ्र कॉरिडॉर सुरक्षित ठेवण्याची मागणी केली जात असताना मागील तीन वर्षांत राज्यात ११९ वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात नैसर्गिक मृत्यूंचा समावेश असला तरी अपघात, शिकार, विद्युत प्रवाह व लावलेले सापळे हेही त्यांच्या मृत्यूंमागील मोठे कारण असून ते वनविभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे. राज्यात २०२३ ते २०२५ दरम्यान एकूण…

Read More

tadoba stone pillars built by bhosale kings says researcher suresh chopane; ‘ताडोबातील खांब इंग्रजकालीन नाहीत’; शिवकालीन असल्याचा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा

ताडोबाच्या जंगलात आणि नागपूर मार्गावर दिसणारे ऐतिहासिक खांब हे ब्रिटीश किंवा गोंड राजांचे नसून भोसले कालीन असल्याचा नवा दावा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. ताडोबातील दगडी खांब भोसले राजांनी बांधल्याचा दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर: चंद्रपूर ते नागपूरला जाण्यासाठी तयार केलेला रस्ता आणि रस्ता ओळखण्यासाठी बांधलेले दगडी व विटांचे खांब हे…

Read More