Hingoli News : पारोळा धबधबा ओव्हरफ्लो, पाहण्यास पर्यटकांची मांदियाळी पण अघटीत घडलं; तरुणाचा दुर्दैवी अंत – hingoli news parola dam overflow which attracts tourist but youth died by drowning in big water flow
गजानन पवार, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील पारोळा धबधबा पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे आणि पण याचवेळी निसर्गरम्य वातावरणावर मात्र विरजण पडले आहे. सोमवारी पारोळा धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या पंचवीस वर्षीय युवकाने आपला जीव गमावला आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे नद्या नाल्यांना मोठ्या स्वरूपात पूर येत आहेत. तर तलाव देखील तुडूंब भरले…
