Pune Nasrapur Case Verdict Senior Police Inspector Vijaymala Pawar reaction on Bhimrao Kamble Death Penalty Crime News; आईच्या मनाला मोठी वेदना, भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य; नसरापूर केसमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भावूक प्रतिक्रिया
Nasrapur Case Verdict : भावना बाजूला ठेवून पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्याला प्राधान्य दिले आणि प्रकरणाचा काटेकोर तपास करून चिमुकलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, अशी भावनिक प्रतिक्रिया या गुन्ह्याच्या तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ४०७ (१) नुसार,…
