Vidarbha School Reopening: शाळा 30 जूनलाच! विदर्भाबाबत उच्च न्यायालयाने खडसावले; शिक्षण विभागाचा निर्णय रद्द
Vidarbha School Reopening: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना तीन ते पाच किलोमीटर अंतर पायी पार करून शाळेत जावे लागते. अशा परिस्थितीत कडक उन्हाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा मांडण्यात आला. तसेच यापूर्वीचे आदेशही मांडले. विदर्भ शाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च…
