Headlines

admin

Aishwarya Narkar : ‘या वयात शोभतं का?’, सोशल मीडियावर ट्रोल; ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, ‘लोक काय म्हणतील हा मुद्दाच आयुष्यात ठेवू नका’

Aishwarya Narkar On Trolling : ऐश्वर्या नारकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावरही कायम सक्रीय असतात. ऐश्वर्या त्यांचे पती अविनाश नारकर यांच्यासोबत रील्स शेअर करतात. मात्र, त्यांना ट्रोल केलं जातं. अशातच आता यावर नुकत्याच एका…

Read More

गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता:विठ्ठलाचे दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु, 3 ऑगस्टला होणार श्रींची प्रक्षाळपूजा

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला. पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे…

Read More

कामाबद्दल विचारले म्हणून मार खाणार्‍या अभय देओलने माणसांपासून दूर जंगलात बांधले घर, ना भिंती ना खिडकी पाहा युनिक घर – abhay deol built house with no windows minimalist glass house get home decor ideas

अभय देओलचे जंगलातील मिनिमलिस्ट ग्लास हाऊस हे केवळ एक आलिशान घर नाही, तर साधेपणा, निसर्गप्रेम आणि शांत जीवनशैलीचे प्रतीक आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाशी एकरूप होणारी ही संकल्पना अनेकांना प्रेरणा देणारी आहे. फोटो सौजन्य :- @Asian Paints, @Kothi Club बॉलिवूड अभिनेता अभय देओल हा आपल्या हटके अभिनयाइतकाच वेगळ्या जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. ग्लॅमर, आलिशान बंगले आणि…

Read More

गौतमच्या जिगरीचा करार BCCI ने थांबवला, भारताचे एक्स कोच डोशेट यांना दुसऱ्याच दिवशी मोठी ऑफर

Ryan ten Doeschate Marathi News : गौतम गंभीरचा जिगरी मित्र जो त्याच्यासोबतच भारताचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. मात्र बीसीसीआयने करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला, आता दुसऱ्या दिवशी डोशेट यांना ऑफर आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली : आयर्लंड आणि इंग्लंडमधील टी-२० मालिकेतील दारुण पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. भारतीय क्रिकेट संघाचे सहायक…

Read More

मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट

कणकवली / प्रतिनिधी : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्य बंदरे व किनारी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, किनारी जलवाहतूक व अंतर्गत जलमार्गांना चालना देणे, तसेच सागरी पर्यटनाच्या…

Read More

Malvinder & Shivinder Singh Downfall; एका चुकीने 22 हजार कोटी गमावणाऱ्या कंपनीची गोष्ट; रॅनबॅक्सीच्या सिंग बंधूंसोबत काय घडलं? संपूर्ण प्रकरण वाचा

Richest to RAGs: एकेकाळी भारतीय आरोग्यसेवा उद्योगातील चर्चित व्यक्तींपैकी सिंग बंधू – मालविंदर आणि शिविंदर – औषधनिर्माण क्षेत्रातील दिग्गज कंपनी रॅनबॅक्सीचे प्रमोटर होते. पण 2008 मध्ये कंपनीतील हिस्सा विकल्यानंतर कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि कर्जाच्या व ओझ्याखाली दबलेले आणि न्यायालयात खटले हरल्यामुळे सिंग बंधूंच्या डोक्यावर कोट्यवधी रुपयांच्या बोजा पडला. Malvinder & Shivinder Singh Story: आपल्या देशात…

Read More

Optical Illusion Puzzle Find 3 Changes Before Time Runs Out | कपकेकच्या चित्रांमधील ३ फरक शोधून दाखवा, फक्त हुशार निरीक्षकच सोडवू शकतात हे कोडं

Picture Puzzle: तुमच्यासमोर दोन चित्र आहेत. दोन्ही चित्र साखीच दिसत आहेत. या चित्रांमधील फरक शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन चित्रं आहेत. या चित्रांमध्ये एका प्लेटमध्ये ठेवलेले तीन कपकेक दिसत आहेत. प्लेट, कपकेक, शेजारी ठेवलेला चहा किंवा कॉफीचा कप, किंबहुना चित्राचा रंगदेखील अगदी सारखाच दिसत आहे. पण प्रत्यक्षात या दोन…

Read More

गुरुपौर्णिमेला पद्मश्री कर्णिकांचे साहित्यप्रेमींना मार्गदर्शन

सावंतवाडी | प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग मंडळ साहित्य क्षेत्रात उत्तम कार्य करत असून, साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे राबवा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांनी दिलेली भेट आहे, अशा शब्दांत कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या….

Read More

Kishori Pednekar: जेन झींना गटार म्हणणारी कंगना नालायक, नेत्यांनी तिला आवरायला हवं; भाजप खासदारावर भडकल्या किशोरी पेडणेकर

मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया टिप्पण्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘जेन झी’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर टीका करताना कंगनाने जंतरमंतरवरील आंदोलनाचे व्हिडिओ शेअर केले आणि आंदोलकांना ‘घाण’ तसेच ‘गटार जनरेशन’ असं संबोधलं. या वक्तव्यावरून कंगना रणौत ही वादात सापडली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

आर्मी ऑफिसर भारत सरकार यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाची भरती प्रक्रिया पूर्ण

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवीन कॅडेट भरती प्रक्रिया मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या भरती प्रक्रियेसाठी 58 महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग येथील भारतीय सैन्याचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुबेदार प्रदीप पाटील (महाराष्ट्र) तसेच सुबेदार महेंद्रसिंग (उत्तराखंड)…

Read More