30 विकेट्स, 518 धावा, रणजी-दुलीप ट्रॉफीत धुमाकूळ; आता हरभजननेही सांगितली सारांश जैनची सर्वात मोठी ताकद, नेमकी काय?
Saransh Jain News : वयाच्या ३३व्या वर्षी सारांश जैनचं टीम इंडियात खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय कसोटी संघात स्थान मिळवलं. आता माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहने सारांशच्या गोलंदाजीतील सर्वात मोठी ताकद सांगितली आहे. नेमकं काय आहे सारांश जैनमध्ये खास? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय कसोटी संघात…
