Kolhapur Crime | सुरेखा न्यारे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; ‘बदनामी थांबवा, संशयितांना अटक करा’; सुरेखा न्यारे यांच्या कुटुंबाची मागणी
शाहूवाडी -शिरगाव तालुका शाहूवाडी येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या मृत्यू प्रकरणी चुकीची बदनामीकारक फिर्याद देवून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत . हे पूर्णपणे खोटे असून त्यांच्या खून प्रकरणी संशयितांना तात्काळ अटक करावी .हा फोन आर्थिकव्यवहारातूनच घडला आहे या मागणीसाठी मुलगा साहिल न्यारे यांच्या सह नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या सह शाहूवाडी पोलीस…
