Heavy rain warning in vidarbha possibility of thunderstorms and rain in the next 24 hours imd weather forecast; पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला पाऊस झोडपणार, IMD चा ताजा अंदाज
नागपूर : विदर्भात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भावर सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे विशेषतः पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर वाशिम, वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट…
