Naseem Mukri : वडिलांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत, विचारपूसही नाही, इंडस्ट्रीतील मैत्री अशीच; बिग बींवर सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची नाराजी
Naseem Mukri On Amitabh Bachchan : लोकप्रिय अभिनेते मुकरी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, ज्यावेळी मुकरी यांचं निधन झालं, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी विचारपूसही केली नाही, अशी नाराजी मुकरी यांच्या लेकीनं व्यक्त केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत….
