![]()
#solapur #prahar #bachhukadu #jaybelkhedeप्रहार संघटनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्या नंतर सोलापुरातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खुलासा केला आहे.आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वावरच कार्यकर्त्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. वर्धा दौऱ्यावर आलेल्या कडू यांच्या कार्यक्रमाला प्रहारच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनुपस्थित राहिल्याने संघटनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. सोलापुरातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट सांगितलं आहे, आम्ही बच्चू कडू साठी जीव देऊ मात्र प्रहार सोडणार नाही.
Source link
Bachhu Kadu | वर्ध्यातील पदाधिकारी जय बेलखेडेंचं बच्चू कडूंविरोधात वक्तव्य, कार्यकर्ते तुटून पडले
