Headlines

admin

Ekda Pahava Karun Natak Set within 12 minutes Actor Vaibhav Mangle Anand Ingle praises Backstage Artists; मुसळधार पाऊस, ट्रॅफिक जॅम आणि ‘दोन घरे’ उभी झाली अवघ्या १५ मिनिटांत! ‘एकदा पाहावं करून’च्या बॅकस्टेज टीमची कमाल

Ekda Pahava Karun Natak Set backstage Artists : वैभव मांगले, आनंद इंगळे, भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख यासारखे कलाकार प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘एकदा पाहावं करुन’ या नाटकाच्या प्रयोगाला बस ट्राफिकमध्ये अडकल्याने उशीर झाला. परंतु बॅकस्टेज कलाकारांनी अवघ्या १२ मिनिटात सेट लावला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई-ठाण्यातील नोकरदारांसाठी शनिवार २५ जुलैचा दिवस जेवढा त्रासाचा होता, तेवढाच…

Read More

Heavy rain warning in vidarbha possibility of thunderstorms and rain in the next 24 hours imd weather forecast; पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला पाऊस झोडपणार, IMD चा ताजा अंदाज

नागपूर : विदर्भात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भावर सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे विशेषतः पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर वाशिम, वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट…

Read More

रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्गची श्रमदान मोहिम

आचरा प्रतिनिधी : दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाने रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबवली होती. या मोहिमेत गडाच्या मुख्य दरवाज्याच्या देवडीजवळील भागातील अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक काढण्यात आला. या कामादरम्यान कित्येक वर्षे पूर्णपणे मातीत गाडली गेलेली एक ऐतिहासिक पायरी पुन्हा प्रकाशात आली. हा क्षण प्रत्येक दुर्गवीरासाठी अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा होता. गडावर जाणाऱ्या अनेक वर्षांपासून…

Read More

समांथाची सवत शोभिताने स्टेजवरच घातले कपडे, हिऱ्या-मोत्यांचा ड्रेस पाहून सोशल मीडियावर झाले कौतुक – sobhita dhulipala transforms into devi looks stunning in ivory dress at rahul mishra icw 2026 show

इंडिया कुट्यूर वीक 2026 मध्ये शोभिता धुलिपालाने राहुल मिश्रा यांच्या शोमध्ये ‘देवी’ अवतार साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.आयव्हरी रंगाच्या सुंदर ड्रेसवरील नाजूक भरतकाम, साधा मेकअप आणि लांबसडक केसांनी तिचा राजेशाही लूक अधिक खुलला. फोटो सौजन्य:- @योगेन शाह भारतीय फॅशन विश्वातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इंडिया कुट्यूर वीक (ICW) 2026 मध्ये यंदा अनेक नामांकित फॅशन डिझायनर्स…

Read More

Pavel Durov Wanted for Promoting Terrorism; 100 हून अधिक मुलांचा बाप, 63000 कोटींच्या संपत्तीचा मालक ‘वॉन्टेड’; रशियाकडून दहशतवादाला मदत केल्याचा ठपका

Pavel Durov in Russia WANTED List: मेसेजिंग ॲप टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोववर रशियाने दहशतवादाला समर्थन देण्याचे आरोप केले आहेत. यासह 41 वर्षीय दुरोव यांना आंतरराष्ट्रीय ‘वॉन्टेड’ यादीत टाकले आहे. दुरोवचा जन्म आणि कारकिर्दीची सुरुवात रशियातच झाली, पण नंतर परदेशात स्थायिक झाले. रशियन अधिकारी देशातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप्सपैकी टेलिग्रामवर निर्बंध लादत असतानाच आरोप लादले गेले….

Read More

सगुण-निर्गुण: ध्येयनिष्ठा – gajanan natekar sagun nirgun article on dedication to goal

सभ्यतेची आणि लोकलज्जेची चौकट सांभाळतच उदात्ततेच्या आणि समर्पणाच्या चर्चा सामान्यतः लोक करत असतात. सगुण निर्गुण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. गजानन नाटेकरशहराच्या गजबजलेल्या चौकामध्ये, सिग्नलच्या बाजूला तो तरुण उभा होता. त्याची सडपातळ शरीरयष्टी, विशिष्ट पेहराव, हातातील पुस्तके यांमुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांची नजर सहजच त्याच्याकडे जात होती. त्याला पटलेल्या धर्ममताचा तो अनुयायी होता, हे सहजच कोणाच्याही ध्यानात यावे. त्या धर्माच्या…

Read More

I Asked the Selectors But Got No Response Ajinkya Rahanes Old Video Goes Viral After Retirement | ‘मला आणखी क्रिकेट खेळायचं आहे पण…’, अजिंक्य रहाणेचा जुना व्हिडीओ व्हायरल, पाहून फॅन्स झाले भावुक

Ajinkya Rahane Old Video: अजिंक्य रहाणेनं आणखी एक संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही. निवृत्तीनंतर त्याचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अजिंक्यचे चाहते भावुक झाले आहेत. (फोटो सौजन्य – @Naresh_Nehraa/x.com) अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा…

Read More

New Marathi Film Patri Sarkar 1942 Poster Out ; Patri Sarkar 1942 : साताऱ्यात प्रतिसरकार स्थापून ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या क्रांतिकारकांची कथा रुपेरी पडद्यावर, ‘पत्री सरकार 1942’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

New Marathi Film On Indian Fighters : ब्रिटिशांच्या राजवटीत साताऱ्यात क्रातिकारकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. या इतिहासावर आधारित एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटली येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘ पत्री सरकार 1942 ’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं वहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात…

Read More

India vs Brazil Friendly Match in Kolkata

Marathi News Sports India Vs Brazil Friendly Match In Kolkata | Official Confirmation Awaited 28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाच वेळा विश्वविजेता ठरलेला ब्राझीलचा पुरुष फुटबॉल संघ 3 ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे भारतासोबत आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना खेळू शकतो. ब्राझीलियन मीडिया आउटलेट GE Globo च्या अहवालानुसार, हा सामना ब्राझीलच्या 2026 च्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरचा भाग आहे. मात्र, AIFF…

Read More

'डबल द बस':संभाजीनगरच्या सक्षम सिटीबस सेवेसाठी नागरिकांच्या मतांचा कौल; ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचाचे विशेष अभियान

झपाट्याने विस्तारणाऱ्या आपल्या शहरात आज वाहतूक कोंडी, महागडा प्रवास आणि वाढते प्रदूषण या मोठ्या समस्या बनल्या आहेत. या सर्व समस्यांवर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे ‘सक्षम आणि सर्वसमावेशक शहर बस सेवा’. केंद्र सरकारच्या नियमानुसार शहरासाठी किमान 600 बसेसची गरज असताना, आज प्रत्यक्षात केवळ 100 बसेस उपलब्ध आहेत, ज्यातील अवघ्या 70 ते 80 बसेस रस्त्यावर धावतात. ही…

Read More