Headlines

gadchiroli horrific accident involving scorpio-travels 5 died on the spot 12 peoples seriously injured; आनंदावर क्षणात दु:खाचा डोंगर! लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; 5 ठार, 12 गंभीर जखमी

Gadchiroli Accident: लग्न समारंभाहून घरी परतताना वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५ जणांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले आहे. गडचिरोली अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील तळोधी परिसरात रविवारी सायंकाळी लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओला समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक दिली. या भीषण अपघातात आठ वर्षांच्या चिमुकलीसह पाच जणांचा…

Read More

Young man married two months ago dies and five year old boy tragic end on his birthday; दोन महिन्यांपूर्वी लग्न, पण भीषण अपघातात तरुणाच्या मृत्यूने संसार उद्ध्वस्त; वाढदिवशीच पाच वर्षीय नीरजचाही दुर्दैवी अंत

महेश पाटील, नंदुरबार: तळोदा शहराजवळील हातोडा पुलाजवळ नंदुरबार रस्त्यावरील वळणावर रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकी आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या हृदयद्रावक अपघातात दुचाकीस्वार जयपालसिंग भारतसिंग गिरासे (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षीय नीरजकुमार कल्याणसिंह गिरासे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयपालसिंग यांची पत्नी निकिता गिरासे या गंभीर जखमी असून…

Read More

Mahayuti Wins in Sangli-Satara MLC Election But Maha Vikas Aghadi Splits 100 Votes |

विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. असं असलं तरी महायुतीचे तब्बल 100 मतं फोडण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१…

Read More

Vadhavan Port: वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे 50 लाख लुबाडले, प्रशासकीय त्रुटींचा दलालांकडून गैरफायदा

Vadhavan Port Highway: देशातील सर्वांत मोठ्या बंदराला जोडण्यासाठी महामार्ग उभारला जात असून त्या कामांच्या भूसंपादन प्रक्रियेत एक मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कागदत्र देण्याच्या प्रक्रियेदरम्यान या आदिवासी परिवाराची फसवणूक झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, पालघर: देशातील सर्वांत मोठ्या वाढवण बंदरासाठी उभारल्या जाणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादनात डहाणू तालुक्यातील तवा येथील एका आदिवासी कुटुंबाची ५०.२८…

Read More

Koyna Water Crisis: कोयनेतील पाणी आटल्याने कोकणात जलसंकट; लोटे एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद

Koyna Water Crisis: उद्योग बंद राहिल्याने याचा परिणाम हजारो कामगार, कंत्राटी कर्मचारी आणि उद्योगाशी संबंधित व्यवसायांवर होत आहे. कोकण जलसंकट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : जून संपत आला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने कोकणात पाणीटंचाईचे संकट तीव्र होत आहे. कोयना धरणात पाणी आटल्याने वीजनिर्मिती बंद आहे. याचा परिणाम चिपळूण परिसर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत…

Read More

Sanjay Jadhav | उद्धव ठाकरे परभणीत आले तर स्वागत, ठाकरे परिवाराविषयी कोणतीही नाराजी नाही – uddhav thackeray is welcome if he visits parbhani; there is no disfavour towards the thackeray family.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jun 2026, 8:22 pm #sanjayjadhav #uddhavthackeray #parbhani #shivsenarebel #eknathshindeशिवसेना खासदार बंडू जाधवांनी पत्रकारांशी संवाद साधला.. निधीवरून बंडखोर खासदारांवर आरोप करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली..उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांनी आपला खासदार निधी खर्च केला नाही असा आरोप करण्यात येतोय.. आता या आरोपांना बंडू जाधवांनी प्रत्युत्तर दिलंय.. Source link

Read More

Hingoli Breaking News 3.5 Richter Scale Earthquake in Pangare Shinde village of basmat taluka

हिंगोलीतील वसमत तालुक्यातील काही गावांमध्ये भूंकपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यावेळी भूगर्भातून गूढ आवाजदेखील आल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज दुपारच्या वेळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे यावेळी गूढ आवाज देखील येत होता. यामुळे नागरिक भयभीत झाले. नेमकं काय होत…

Read More

VIDEO | भाजपचे प्रसाद लाड अचानक अंतरवालीत जरांगेंच्या भेटीला,काय कारण? – prasad lad meet manoj jarange in antarwali sarathi

VIDEO | भाजपचे प्रसाद लाड अचानक अंतरवालीत जरांगेंच्या भेटीला,काय कारण?VIDEO | भाजपचे प्रसाद लाड अचानक अंतरवालीत जरांगेंच्या भेटीला,काय कारण? Source link

Read More

Labor Leader Balu Bandgar 14 Year Old grandson shot dead in sangli

सांगलीत एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा भयानक गोळीबाराचा थरार बघायला मिळाला आहे. कुख्यात गुन्हेगारांनी एका कामगार नेत्याच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात कामगार नेत्याच्या निष्पाप नातवाचा खून झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : सांगली शहरामध्ये खंडणीच्या वादातून एका 14 वर्षीय मुलाचं डोक्यात गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत बंडगर असं मृतक अल्पवयीन…

Read More

Pune Nashik Semi High Speed ​​Railway Project Cancelled Government Stamps Remain on Farmers Satbara; कर्जही मिळेना अन् विकताही येईना; प्रकल्प रद्द पण सातबाऱ्यावर शिक्के कायम, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे शेतकरी हवालदिल

Pune-Nashik Semi High Speed ​​Railway Project : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सरकारने शिक्के मारून ठेवले आहेत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पुणे नाशिक रेल्वेमार्ग शेतकरी सातबारा शिक्के(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सुषमा नेहरकर, राजगुरुनगर : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता खेड, आंबेगाव, जुन्नरऐवजी अहिल्यानगर, शिर्डी ते नाशिक असा…

Read More