Sanjay Jadhav | उद्धव ठाकरे परभणीत आले तर स्वागत, ठाकरे परिवाराविषयी कोणतीही नाराजी नाही – uddhav thackeray is welcome if he visits parbhani; there is no disfavour towards the thackeray family.
Sanjay Jadhav | उद्धव ठाकरे परभणीत आले तर स्वागत, ठाकरे परिवाराविषयी कोणतीही नाराजी नाही – uddhav thackeray is welcome if he visits parbhani; there is no disfavour towards the thackeray family.
#sanjayjadhav #uddhavthackeray #parbhani #shivsenarebel #eknathshindeशिवसेना खासदार बंडू जाधवांनी पत्रकारांशी संवाद साधला.. निधीवरून बंडखोर खासदारांवर आरोप करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली..उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांनी आपला खासदार निधी खर्च केला नाही असा आरोप करण्यात येतोय.. आता या आरोपांना बंडू जाधवांनी प्रत्युत्तर दिलंय..