Headlines

अमेरिका-इराणमध्ये शांतता करार, फक्त स्वाक्षऱ्या बाकी; तेवढ्यात इस्रायलची स्पष्टोक्ती, ‘आम्ही लागू करणार नाही!’| Maharashtra Times

इराणच्या माध्यमांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित करारामध्ये युद्धविराम, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे, इराणवरील आर्थिक निर्बंध कमी करणे आणि वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात राजनैतिक गुंतवणूकीची नवीन फेरी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) US-Iran Deal: गेली अनेक महिने अमेरिका, इस्रायल आणि इराणध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. जगाची अर्थव्यवस्था ढासळली…

Read More

घाई करू नका! वनप्लसचा स्वस्त फोन येतोय, लाँच डेटसह किंमत आली समोर। Maharashtra Times

कमी बजेटमध्ये वनप्लसचा ब्रँड आणि दमदार फीचर्स हवे असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वनप्लस आपली सर्वात स्वस्त स्मार्टफोन सिरीज बाजारात आणत आहे. आगामी OnePlus N6 मध्ये तरुणांच्या आवडीचे प्रगत फीचर्स आणि आकर्षक डिझाईन पाहायला मिळणार आहे. 18 हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या फोनचे नेमके काय फीचर्स असेल, पहा सविस्तर. OnePlus N6 जूनच्या अखेरीस लाँच होईल, अशी…

Read More

Boiled Eggs vs Omelette: Which Is Healthier For Weight Loss And Nutrition? | उकडलेली अंडी की ऑम्लेट, कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?

अंडी हा आपल्या रोजच्या आहारातील अत्यंत पौष्टिक आणि प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. वजन वाढवणे असो, वजन कमी करणे असो किंवा स्नायू बळकट करणे असो, अंड्यांचा आहारात नियमित समावेश केला जातो. अनेकदा लोकांच्या मनात हा संभ्रम असतो की, उकडलेली अंडी खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे की ऑम्लेट खाणे? परंतु, वैद्यकीय आणि पोषणशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले…

Read More

Indus waters Treaty issue आमचे पाणी रोखल्यास हात तोडू! पाकिस्तानच्या मंत्र्याची भारताला धमकी

► वृत्तसंस्था इस्लामाबादपाकिस्तानने सिंधू जल करारावरून पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या हिस्स्याचे पाणी कुणी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे हात तोडू, असे तेथील हवामान बदल विषयक मंत्री मुसादिक मलिक यांनी म्हटले आहे. भारत पाकिस्तानच्या हिस्स्याचे पाणी रोखू इच्छित असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. शेजारी देशाच्या पंतप्रधानांच्या हातात एक नळ आहे, पाकिस्तानात…

Read More

Sanjay Raut : राम मंदिर दानपेट्यातील चोरी प्रकरणावरून थेट सोमनाथ मंदिर लुटणाऱ्याशी तुलना. – sanjay raut on ayodhya ram mandir donation theft

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 11:43 am Follow उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिर टानपेट्यांमधील चोरी प्रकरणावरून भाजपची थेट १७ वेळा सोमनाथ मंदिर लुटणाऱ्या मेहमूद गजनबी याच्याशी तुलना केलीय… सोबतच रावणामध्येही दुर्गूण होता मात्र त्यानं कधी दानपेट्या लुटल्या नाही म्हणत भाजपनं रामद्रोह केला आणि इतिहास घडवत…

Read More

amravati judges colony theft nine houses burglary theives caught in cctv ; शॉकिंग! अमरावतीत चक्क न्यायधीशांच्याच घरी चोरी; पोलीस बंदोबस्त असूनही धाडस, चोरटे CCTVमध्ये कैद

Amravati Theft News: वसाहतीतील अनेक रहिवासी बाहेरगावी गेल्याने कुलूपबंद घरांची रेकी करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. न्यायाधीशांच्या घरी दरोडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: जिल्हा व सत्र न्यायालयातील पाच न्यायाधीशांसह चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी शनिवारी मध्यरात्री चोरी झाली. पोलिस बंदोबस्त असलेल्या या सुरक्षित परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. कांतानगर परिसरात…

Read More

Nilesh lanke and vivek kolhe secret meeting in kopargaon; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मध्यरात्री भाजप आमदाराच्या भेटीला

Ahilyanagar News: या मध्यरात्रीच्या भेटीचे पडसाद आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर काय उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मध्यरात्री भाजप आमदाराच्या भेटीला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, कोपरगाव (अहिल्यानगर): नगर जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून नाट्यमय घडामोडी घडत असताना आता आणखी एका भेटीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिणचे…

Read More

Maratha Reservation : सरकारचं गाफीलपणाचे धोरण, दिलेला शब्द पाळावा; गंगाधार काळकुटेंची मागणी

मराठा आंदोलनातील बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना तात्काळ नोकरी द्या अशी मागणी गंगाधर काळकुटेंनी केली.बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत आणि एक शासकीय नोकरी देण्याची घोषित केले होते. शासनाने घोषित केल्याप्रमाणे अद्याप बीड जिल्ह्यात 64 जणांना नोकरी देण्यात आलेली नाही असा आरोप गंगाधर काळकुटे यांनी केला.शासनाने घोषित करूनही त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी न देणे हे सरकारचं गाफीलपणाचे…

Read More

गावकीपेक्षा भावकीवर लक्ष, पराभवानंतर सक्षणा सलगरांची ओमराजे निंबाळकरांवर टीका – sakshna salgar on omraje nimbalkar after defeat in zp election

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Feb 2026, 2:13 pm Follow शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावजयीला निवडून आणलं अशी टीका सक्षणा सलगर यांनी केली.खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी भाजप उमेदवाराला समर्थन केल्याचा आरोप सलगर यांनी केला.ओमराजेंचं गावकी पेक्षा भावकीवर जास्त लक्ष असल्याची टीका सक्षणा सलगर यांनी केली. अप्रत्यक्ष भावजय अर्चना पाटील…

Read More

latur crime young man killed by friends in ambedkar chowk amit deshmukh witness;

लातुरात नियोजनपद्धतीने एका खुनाचं प्लानिंग करण्यात आलं, त्यानंतर दोघांनी मिळून मित्राला संपवलं अन् पुढे असं काही घडलं की…. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: लातूर शहरात मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मित्रानेच जुनी कुरापत उरकून काढत मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका मित्राने दुसऱ्या…

Read More