Headlines

नांदेड जिल्हा बँक कुणी वाचवली? अशोक चव्हाण-चिखलीकरांच्या वादात खतगावकरांचं विधान चर्चेत – credit war between ashok chavan and pratap chikhalikar over nanded district bank

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Apr 2026, 10:35 am नांदेडमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळतेय. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भोकर शाखेच्या नवीन इमारतीच्या उदघाट्न प्रसंगी श्रेयवाद दिसून आला. तोट्यात गेलेली बँक कोणी वाचवली यावरून प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात शाब्दिक वाद रंगला. Source link

Read More

Shiv Sena UBT Congress: …तर पाठिंबा काढू! काँग्रेसकडून ठाकरेसेनेला इशारा; तोंड उघडण्यासाठी नाक दाबण्याची खेळी

चंद्रपूर आणि परभणी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि ठाकरे सेनेत रस्सीखेच सुरू आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला ठाकरे सेनेची गरज आहे, तर परभणीत ठाकरे सेनेला काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : महापालिकेत पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस आणि ठाकरेसेनेत एकमेकांवर कुरघोड्या सुरु आहेत. चंद्रपूर आणि परभणी महापालिकांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. चंद्रपुरात काँग्रेसला…

Read More

नीलगायीच्या धडकेत शिक्षकाचं निधन, शाळेच्या पहिल्या दिवसाआधीच गुरुजीवर काळाचा घाला – teacher died in hingoli after being hit by nilgai day before school first day

नीलगायीच्या धडकेत एका शिक्षकाचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना समोर येत आहे. शाळा सुरू होणाच्या एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांच्या लाडक्या गुरूजींना गमावले. शाळेसह गावातही शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : नीलगायीच्या धडकेत जिल्हा परिषद शिक्षकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली ते सेनगाव महामार्गावरील ब्रह्मपुरी पाटी शिवारात (15) रविवार सकाळी नऊ…

Read More

Navnath Waghamre | ओबीसी समाज जनजागृतीसाठी राज्य पिंजून काढणार, बांधवांना सहभागी होण्याचं आवाहन – obc community to mobilize state for awareness campaign, appeal to brothers to participate said by navnath waghmare

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 May 2026, 2:00 pm Follow #navnathwaghmare #obc #laxmanhake #devendrafadnavis #OBCCensus #eknathshinde ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मोठी घोषणा केलीये. राज्यभरात ओबीसी जात निहाय जनगणना अद्याप झालेली नाही, जनावरांची जनगणना होते मात्र ओबीसी समाज बांधवांची होत नाही त्यामुळे राज्यभरात आम्ही शंभर सभा घेणार असं नवनाथ वाघमारे म्हणाले.. Source link

Read More

रांगेत उभे राहिले, जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क – jayant patil exercised his right to vote.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Feb 2026, 9:58 am Follow सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.ईश्वरपूर नजीक असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.रांगेत उभे राहून आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि…

Read More

Satara karad accident professor and vegetable vendor killed on the spot; कॉलेजमधून निघताना शिक्षिकेच्या बाईकला डंपरची धडक; फरफटत नेल्याने जागीच मृत्यू

सुधीर पाटील, सातारा : कराड आणि मलकापूरमध्ये बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका प्राध्यापिकेसह भाजी विक्रेती महिला जागीच ठार झाली, तर १३ वर्षांच्या मुलीसह तीन महिला गंभीर जखमी झाल्या. कॉलेज सुटल्यानंतर सायंकाळी कराड बसस्थानकाकडे जात असताना दुचाकीला भरधाव डंपरने धडक देऊन फरफटत नेल्याने प्रा. सुषमा आनंदा कीर्तने जागीच ठार झाल्या. मलकापूरमध्ये दुचाकीला धडक देऊन…

Read More

Vasai Virar Politics: भाजपचे 23 नगरसेवक बाद होणार? घडामोडींना वेग; महापौरपदाच्या निवडणुकीआधी मोठा धमाका?

वसई-विरार महापालिकेत भाजपला मोठे यश मिळाले आहे. मात्र, महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजपच्या २३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: वसई-विरार महापालिकेत यंदा भाजपला चांगलं यश मिळालं. पण महापौर पदाच्या निवडणुकीआधी वसई-विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजपच्या २३ नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात…

Read More

चाकणकरांसह आमदार, मंत्री अडकू शकतात, खरात प्रकरणातील सर्वांवर कारवाई करा; भास्कर जाधवांची मागणी – bhaskar jadhav demands that action be taken against other leaders including rupali chakankar who were in contact with ashok kharat

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Mar 2026, 11:56 am भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकारणी या खरातच्या संपर्कात असल्याने अडचणीत सापडले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना हे खरात प्रकरण चांगलंच भोवलंय, मात्र खरातसोबत फोटो, व्हिडिओ असणाऱ्या इतर मंत्री, आमदारांचं काय हा प्रश्न तसाच आहे. या…

Read More

Raigad bridge collapse; अवजड वाहतुकीमुळे पूल कोसळला; पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं काय?

रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहतूक करणाऱ्या…

Read More

BJP suspends 23 leaders in Konkan Sindhudurg ahead of ZP Election for Activity against Party; निवडणुकांच्या तोंडावर भाजपची जागेवर कारवाई; एक-दोन नव्हे, तब्बल 23 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, धक्कादायक कारण समोर

सिंधुदुर्ग : कोकणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाने पक्ष शिस्तीच्या विरोधात काम करणाऱ्या तब्बल 23 पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 23 जणांना पक्षातून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक काळात पक्षविरोधी काम केल्यास थेट…

Read More