Headlines

Airplane Mode चे 3 भन्नाट फायदे माहीत आहेत का? विमान प्रवासाशिवाय रोज येईल खूप कामात। Maharashtra Times

स्मार्टफोनमधील एअरप्लेन मोड हा फक्त नेटवर्क बंद करण्यासाठी नसून दैनंदिन वापरात अत्यंत उपयुक्त ठरणारा टूल आहे. जर तुमचा फोन सतत हँग होत असेल, बॅटरी वेगाने संपत असेल किंवा इंटरनेट चालत नसेल, तर हा मोड तुम्हाला मदत करू शकतो. पैशांची आणि वेळेची बचत करणारे हे 3 लपलेले फायदे नक्की पहा. तुम्ही अनेक वर्षांपासून फोन चालवत आहात,…

Read More

स्वानंदी देसाईचा ऑफ व्हाईट साडीतील नवा लूक,मंगळसूत्र पाहिलंत का ?

सोशल मीडियावर सक्रिय असलेली स्वानंदी सरदेसाई तिच्या स्टायलिश आणि आकर्षक फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच शेअर केलेल्या ऑफ व्हाईट साडीतील फोटोंमधील तिचा साधा, पण मोहक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. शालीनता, एलिगन्स आणि पारंपरिक सौंदर्याचा सुंदर मिलाफ तिच्या या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. फोटो सौजन्य :- @swanandisardesaic सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक दिवस नवे ट्रेंड्स…

Read More

Amarnath Yatra Security alert अमरनाथ यात्रेकरता सुरक्षा अलर्ट जारी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट, :भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून इशारा

►वृत्तसंस्था जम्मूआगामी अमरनाथ यात्रेवरून भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानात बिघडलेल्या स्थितीपासून लक्ष भटकविण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचू शकते असे म्हटले गेले आहे. यंदा अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून  पाकिस्तानसाठी सध्या पीओके, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील स्थिती अत्यंत आव्हानात्मक…

Read More

दीड-दमडी: बाबा गोंधळलेले, मुलगा चकित – deed damadi tambi durai special article on maharashtra political crisis

-तंबी दुराई (पडदा उघडतो. वांद्र्याचे बाबा घरात अंधार करून उदास चेहऱ्यानं एकटेच बसलेले आहेत. पार्श्वभूमीला त्यांच्या मूडला साजेसं गाणं सुरू आहे…) ‘जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला हमने तो जब कलियां मांगी, काटों का हार मिला…’ (वांद्र्याच्या बाबांचा मुलगा येतो.) मुलगा : का असे अंधारात बसला आहात ? कसला विचार…

Read More

india vs australia womens t20 world cup semifinal equation; फक्त ऑस्ट्रेलियाला हरवणं पुरेसं आहे का? सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावं लागेल?

IND W vs AUS W : महिला टी-२० विश्वचषकात २०२६ मध्ये उद्या भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक सामना आहे. भारताने हा सामना जिंकल किवा भारताचा पराभव झाला किंवा पावसामुळे सामना रद्द करावा लागला तर भारताच्या सेमीफायनलची संधी कशा बदलतील, कसं असेल संपूर्ण समीकरण? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय महिला संघासमोर आता विश्वचषकातील सर्वात मोठी परीक्षा आहे….

Read More

Stock Market Crash: भावांचा विषय लय हार्ड! दोघांनी नोकऱ्या बदलल्या अन् अनेक देशांचे शेअर बाजार हादरले; ‘ते’ नेमके कोण?

Stock Market Crash: ना युद्ध, ना कोणते निर्बंध, ना सरकारकडून कोणती मोठी घोषणा. तरीही शेअर बाजारात मोठी पडझड झाली. अब्जावधी डॉलर्स बुडाले, कारण दोघांनी नोकऱ्या बदलल्या होत्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या दोन वर्षभरापासून जगभरात एआय ची चर्चा आहे. एआय म्हणजे भविष्य असं समीकरण मांडलं जात आहे. त्यामुळे अमेरिकेपासून चीन, दक्षिण कोरिया आणि भारतापर्यंत सगळे…

Read More

मुंबई – दरभंगा स्पाइसजेट विमानाचे टायर फुटले:लँडिंग करताना झाला अपघात, 150 प्रवासी होते, सर्व सुरक्षित; अकासा विमानातही बिघाड

दरभंगा विमानतळावर सोमवारी मोठा अपघात टळला. मुंबईहून दरभंगा येथे पोहोचलेल्या स्पाइसजेटच्या SG115 विमानाचे लँडिंग करताना टायर फुटले. विमानात 150 प्रवासी होते. विमानात असलेल्या प्रवाशांनुसार, लँडिंगनंतर टायर काही अंतर धावपट्टीवर फरफटत गेले. यावेळी विमानाच्या आतील प्रवाशांना जोरदार धक्के जाणवले. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर थांबवले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. दरम्यान, अकासा…

Read More

वडिलांचं दोन बहिणींसोबत लग्न, सख्खी आई कोण? हे माहितीच नाही; साऊथ इंडस्ट्रीतल्या ‘ट्रॅजेडी क्वीन’चा मोठा खुलासा

Shruthi Krishna Life Story: दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती कृष्णा सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं वैयक्तिक आयुष्याबद्दल असा काही खुलासा केलाय की,ज्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. आपल्याला जन्म देणारी खरी आई कोण आहे, हे तिला आजही माहित नाही, असं तिनं सांगितलंय. तिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री…

Read More

महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात 'प्रहार'चे स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन:लॅपटॉप फेकून, पत्रके उडवून सक्ती रद्द करण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाने स्मार्ट मीटर सक्ती आणि अवाजवी वीज बिलांविरोधात तीव्र आंदोलन केले. मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळील महावितरण कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मेळाव्याच्या पेंडालमध्ये ठेवलेली पत्रके आणि लॅपटॉप फेकून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या मते, वाढीव आणि अवाजवी…

Read More

Nitrogen Serial killer Navninderpreet Singh Two murders With One Weapon Read Murder Story; अशी हत्या की बायकोला वेदनाच नाही झाली, पुरावाही सोडला नाही; वाचा सायलंट किलर ‘श्री’ची कहाणी

Murder Case Latest News : क्राइम डायरी या आमच्या खास मालिकेत आज गुन्ह्याची अशी घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणजे अशी हत्या जी सुरुवातीला हत्या वाटलीच नाही. मुंबईच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसही यामुळे थक्क झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंजाब : तो अशी हत्या करण्याच्या विचारात…

Read More