Headlines

गावकीपेक्षा भावकीवर लक्ष, पराभवानंतर सक्षणा सलगरांची ओमराजे निंबाळकरांवर टीका – sakshna salgar on omraje nimbalkar after defeat in zp election



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावजयीला निवडून आणलं अशी टीका सक्षणा सलगर यांनी केली.खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी भाजप उमेदवाराला समर्थन केल्याचा आरोप सलगर यांनी केला.ओमराजेंचं गावकी पेक्षा भावकीवर जास्त लक्ष असल्याची टीका सक्षणा सलगर यांनी केली. अप्रत्यक्ष भावजय अर्चना पाटील यांना विजयी करण्यास मदत केल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत