सिंधू इज बॅक! पोरीने इतिहास रचला, जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, दोन सेटमध्येच करेक्ट कार्यक्रम
PV Sindhu wins maiden Japan Open title : जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय बनून बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने इतिहास रचला. घरच्या मैदानावरील बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला हरवत तिने 7 वर्षांनंतर मोठी ट्रॉफी जिंकली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा विजय मिळवला…
