Headlines

FIFA World Cup 2026 Final Indian Players Reaction; Bhaichung Bhutia


  • Marathi News
  • Sports
  • FIFA World Cup 2026 Final Indian Players Reaction; Bhaichung Bhutia | Gagan Narang, Nikhat Zareen

32 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल. रात्री १२:३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यावर जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी भास्करने भारतातील क्रीडा ताऱ्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या. आम्ही माजी भारतीय कर्णधार बायचुंग भुतिया, दिग्गज नेमबाज गगन नारंग आणि मुष्टियोद्धा निखत झरीनला विश्वचषकाशी संबंधित ४ प्रश्न विचारले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत