बेळगावच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी
लेफ्टनंट कर्नल अमोल तोडकर यांनी भारताचे नाव उंचावले ► त. भा. प्रतिनिधी बेळगाव बेळगावचे सुपुत्र व सध्या लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सेवा बजावत असलेले अमोल तोडकर यांनी ‘इंटरनॅशनल रेसिलिएंट एआय चॅलेंज’ ही स्पर्धा जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. बेळगावच्या सुपुत्राची ही चमकदार कामगिरी बेळगावकरांसाठी अभिमानास्पद आहे. लेफ्टनंट कर्नल अमोल तोडकर यांच्या नेतृत्वाखाली मिलिटरी कॉलेज ऑफ…
