Headlines

Rahul Gandhi released by police.

पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने वृत्तसंस्था / नवी दिल्ली ‘नीट-युजी’ परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानासमोर निदर्शने करणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जवळपास अडीच तासांनी पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे. राहुल गांधी यांची निदर्शनाच्या स्थानावरुन अक्षरश: उचलबांगडी करून त्यांना पोलिसांच्या गाडीत बसविण्यात आले होते. तसेच त्यांच्यासमवेत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश…

Read More

आयएसआयएससाठी अर्थसाहाय्य प्रकरणी बेंगळूरमध्ये छापे

► त. भा. प्रतिनिधी बेंगळूर : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये युवकांच्या कथित भरती प्रकरणातील बेकायदा पैसे हस्तांतरण तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कर्नाटकातील 8 ठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) बेंगळूर आणि आसपासच्या आठ ठिकाणी छापे टाकले. राष्ट्रीय तपास संस्थेने…

Read More

Only Sharp Eyes Can Find 3 Differences in 10 Seconds | दोन्ही पॅनकेक दिसताहेत सारखेच, पाहा विचार करा आणि दोघांमधील ३ फरक शोधून दाखवा

Brain Teaser Puzzle: तुमच्यासमोर एकसारखे दिसणारी दोन चित्र आहेत. या चित्रांमधील फरक शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन चित्रे आहेत. या चित्रांमध्ये तुम्हाला पॅनकेक, अंडी, लाटणं, चमचा आणि एक फेटणी दिसत आहे. दोन्ही चित्रांमधील वस्तू सारख्याच आहेत. पण वरकरणी एकसारखी दिसणारी ही चित्रे प्रत्यक्षात एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. या चित्रांमध्ये तीन…

Read More

Employee Waits a Year for 10000 Salary Claims Company Blocked Him | नोकरी सोडून वर्ष उलटलं पण पगार दिला नाही, बॉसचा १० हजार देण्यास नकार, तक्रार करताच केलं ब्लॉक, पाहा व्हायरल चॅट

Salary Dispute: एका कर्मचाऱ्याला नोकरी सोडून वर्ष उलटलं, तरीही त्याचा १० हजार रुपयांचा थकीत पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्याने कंपनीबाबतची आपली नाराजी व्यक्त करत देशभरातील तरुणांना जागरूक करण्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – Rounik Tarafder/linkedin) भारतातील टॉक्सिक वर्क कल्चरची चर्चा आता जगभरात होताना…

Read More

आजचे भविष्य बुधवार, दि.22 जुलै 2026

मेष: मेहनत व समजुतदारपणा आयुष्य आनंदी बनवेल. वृषभ :वडीलधाऱ्यांचा सन्मान करण्यात पुढाकार असेल. मिथुन : नवीन व्यवसायाच्या संकल्पना सत्यात उतरवाल. कर्क : कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे कामात यश. सिंह :  वक्तृत्वशैलीमुळे यशोशिखरावर पोहोचाल. कन्या :नियोजनानुसार कामे.विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत यश. तूळ : शत्रूना नामोहरम कराल. धैर्य सोडू नका. वृश्चिक :  बुद्धीकौशल्याचा वापर करून धनसंचय कराल धनु: आरोग्य ठीकठाक,…

Read More

Wari Palkhi 2026 | ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात रंगला दुसरा गोल रिंगण सोहळा!

माळशिरस -“ज्ञानोबा-तुकाराम… माऊली… माऊली…” अशा आकाशाला गवसणी घालणाऱ्या जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या अखंड निनादाने, डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताकांनी, हरिनामाच्या गजराने आणि माऊलीच्या अश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी झालेल्या भक्तांच्या उत्स्फूर्त झुंबडीने माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा (पानीव पाटी) परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण मंगळवारी सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

Read More

Mangalwedha | मंगळवेढा दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

पंढरपूर -आषाढी वारी सोहळ्यानिमित्त राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पाहणीसाठी आले असता मंगळवेढा तालुक्यात यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून चारा, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि रोजगार हमीच्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे शिवसेना नेते अनिल सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात…

Read More

युवासेना पदाधिकाऱ्यांनी वेधले मालवणात वीज अधिकाऱ्यांचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीजबिलाच्या समस्येबाबत तसेच अन्य वीज समस्या बाबत युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम सुधीर साळसकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी मालवण वीज वितरण कार्यालय येथे वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या सोबतच मालवण शहर परिसर व किनारपट्टी भागात प्रामुख्याने अनेक वीज खांब, वीज तारा व वीज साहित्य…

Read More

शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध उपक्रमांचे आयोजन

आंबोली प्रतिनिधी : शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा तरुण तडफदार व झुंजार युवा नेतृत्व दिनेश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी २२ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघासह सावंतवाडीत त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात शेतकऱ्यांना खत वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच…

Read More

Kalamba Lake | कळंबा तलाव धोक्यात? संरक्षण भिंतीला तडे, महापालिकेत गाजला मुद्दा

कळंबा : कळंबा गावसह कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेल्या ऐतिहासिक कळंबा तलावाच्या संरक्षणाचा प्रश्न महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऐरणीवर आला. दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या कळंबा तलावाच्या संरक्षण भिंतीवरील तडे, तलावाच्या भरावाची धोकादायक अवस्था आणि संवर्धनाच्या गरजेबाबतच्या वृत्ताची दखल घेत नगरसेविका स्नेहा तेंडुलकर यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला. रंकाळा तलावाप्रमाणेच कळंबा तलावाचेही संवर्धन, सुशोभीकरण आणि जतनामी…

Read More