आंबोली पर्यटनासाठी वनखात्याची टीम – Tarun Bharat
आंबोली प्रतिनिधी : आंबोली पर्यटन स्थळावर सुट्टिच्या दिवशी वाहनांच्या ट्रॅफिकसह पर्यटकांच्या हुल्लड बाजीचा सर्वांनाच फटका बसतो. याबाबत आंबोलीचे पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी पंचायत समिती मासिक बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले. याची आंबोली वनविभागाने तात्काळ दखल घेत शनिवार रविवार पर्यटन स्थळावर वाहनांच्या ट्रॅफिकसह पर्यटकांच्या हुल्लड बाजी रोखण्यासाठी प्रमुख पर्यटन स्थळावर आपले टीम तैनात केली आहे.आंबोली…
