Mumbai Manhole Death: बुडत्याचा जीव काडीमोल – mumbai man drowns after falling into manhole amid heavy rain
Mumbai Manhole Death: मॅनहोल उघडे आढळल्यास १२ ते २४ तासांत युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तरीही आजघडीला साडेचार हजार मॅनहोल्स उघडीच आहेत. बुडत्याचा जीव काडीमोल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) विलंबाने दाखल झालेल्या पहिल्याच पावसाच्या तडाख्यात संपूर्ण महामुंबई समस्यांच्या गर्तेत बुडाली आहे. त्यात बुडत्या मुंबईकराचा जीव काडीमोल झाल्याचे चेंबूर, साकीनाका, मुंब्रा, डोंबिवली, नवी मुंबई अशा ठिकठिकाणच्या…
