Headlines

च्या पक्षाला गिळून टाकणारे अजगर’; चंद्रशेखर बावनकुळेंचा जोरदार पलटवार

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना ‘अ‍ॅनाकोंडा’ म्हणत टीका केली आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार करत ठाकरेंना ‘घरात बसलेले अजगर’ म्हटले आहे. (फोटो– Lipi) मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे आणि भाजप दोन्हींसाठी अटीतटीची होणार याचीच एक झलक आज झालेल्या राजकीय घडामोडींमुळे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज…

Read More

G7 Summit 2026: बर्फ वितळू लागला… – trump modi bromance back on display in meeting on sideline of g7 summit

G7 Summit 2026: अमेरिकेबरोबर करार करताना आपल्या आर्थिक, सामरिक आणि शेतीविषयक हितसंबंधांचे रक्षण करण्याचे आव्हान भारतासमोर आहे. modi at g7 summit 2026(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) फ्रान्समधील ‘जी-७’ या प्रगत देशांच्या शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेली चर्चा ही दोन्ही देशांतील संबंधांमधील तणाव दूर करण्यास उपयुक्त ठरू शकेल. या भेटीत…

Read More

आपण कुणाला निवडतो?| Maharashtra Times

– पराग करंदीकरतृणमूल काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यामुळे उठलेले वादळ शांत होण्याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्याच्या बातम्या येत आहेत. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षादेश मोडून बैठकीस अनुपस्थिती दर्शवल्याने या फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातून आता तांत्रिक लढाई सुरू होईल. ठाकरे गटापुढे आता स्वतःचे आमदार आणि विविध महापालिकांमधील नगरसेवक सांभाळण्याचे आव्हान असेल. समोर…

Read More

US-Iran Peace Deal: कराराचे वर्तुळ| Maharashtra Times

शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होणार होता पण अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी चर्चेतून माघार घेतल्यानंतर काही वेळातच रद्द करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी युद्धबंदी करारावर केलेल्या स्वाक्षरीची शाई पुरती वाळण्याआधीच इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले वाढवून युद्ध सुरू ठेवण्याचा आपला इरादा कृतीत आणला. युद्ध…

Read More

NCPI: राजकारणातली तारकादळे! | Maharashtra Times

– मंगेश वैशंपायनपश्चिम बंगाल, ईशान्य भारताच्या राजकारणात कालपर्यंत किरकोळीच्याही भावात गेला नसता व ज्याच्या खात्यात जेमतेम ७५ रुपये आहेत अशा ‘नॅशनालिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाचं निशाण ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून उड्या मारलेल्या २० लोकसभा सदस्यांनी हाती धरलं. त्रिपुरातल्या या पक्षाचा या अशा कारणासाठी शोध लावण्याचं खरं श्रेय पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू…

Read More

विकासाच्या धुळीत गुदमरलेली शहरे| Maharashtra Times

– श्रीकांत वैद्य, महादेव पंडितराज्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण सुरू असल्याने शहरांकडे होणारे स्थलांतर वाढले आहे. शहरांत घरनिर्मिती आवश्यक ठरत आहे. सध्या सर्वत्र सोसायट्यांच्या पुनर्विकासाची कामे तसेच नवीन लहान मोठे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. तसेच महापालिकेमार्फत अनेक काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. भुयारी गटारांची कामे व देखभाल सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याचे दिसून येते….

Read More

जिनोम प्रकल्पाचा पितामह| Maharashtra Times

– बिपीन देशमानेबरोबर २६ वर्षांपूर्वी २० जून २००० रोजी विज्ञानक्षितिजावर एक अलौकिक घटना घडली! एका बहुराष्ट्रीय, प्रदीर्घकालीन, महाखर्चिक, अतिमहत्त्वाकांक्षी, महासंशोधन प्रकल्पाच्या निष्कर्षांची घोषणा करण्यात आली! तो एवढा महत्त्वाचा प्रकल्प होता की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी एकाच वेळी वॉशिंग्टन आणि लंडनमधून ही संयुक्त घोषणा केली. यापूर्वी असे कधी घडले नव्हते….

Read More

Zapurza Sahitya Sahawas: १ झपूर्झा, साहित्य सहवास – zapurza historic and significant building in famous sahitya sahawas colony in bandra east mumbai

-अनुराधा आठवले ‘१ झपूर्झा, साहित्य सहवास, वांद्रे पूर्व’ आमचा सध्याचा पत्ता. गेली जवळ जवळ ५७ वर्षं आमचा हाच पत्ता आहे. केवढ अप्रूप होतं मला या पत्त्याचं! आमचं आमच्या मालकीच हे पहिलंवहिलं घर. लहानपणापासून ज्या साहित्याची ओढ होती, कौतुक होतं, त्या साहित्याच्या सहवासातच मी पुढे आयुष्यभर राहणार होते. तसं तर माझा नवरा – नारायण आठवले (नाना)…

Read More

West Bengal Politics: महानदी… काँग्रेस व भाजप – west bengal politics how mamata banerjee is losing her own party

West Bengal Politics: गंगोत्रीपासून उगम पावल्यानंतर गंगा अनेक उपनद्या, उपप्रवाहांमध्ये विभागली जाते. सोन व महानंदा यांसारख्या प्रमुख उपनद्या अखेरीस गंगा किंवा पद्माच्या मुख्य प्रवाहात पुन्हा मिसळल्या. भारतातील राजकीय पक्षांच्या ऐतिहासिक विघटन आणि पुनर्एकत्रीकरणाची प्रक्रिया समजून घेण्यासाठीची ही एक अचूक चौकट आहे. महानदी, काँग्रेस भाजप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -देवदूत घोषठाकुररवींद्रनाथ टागोर यांनी एका कवितेत म्हटलंय, ‘सर्व मार्ग…

Read More

कृत्रिम बुद्धिमत्तेची बस चुकली? – spacex anthropic openai ipos- will india miss out

-डॉ. अतुल पाटणकरस्पेसएक्स, ओपन एआय आणि अँथ्रोपिक यांसारख्या सिलिकॉन व्हॅलीतील आघाडीच्या कंपन्यांच्या समभाग विक्रीची चर्चा सध्या जागतिक वित्तीय बाजारात रंगली आहे. या कंपन्यांचे संभाव्य बाजारमूल्य कितीतरी विकसनशील देशांच्या वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही (जीडीपी) जास्त असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या अभूतपूर्व मूल्यांकनामुळे जागतिक गुंतवणूकदार, तंत्रज्ञ आणि धोरणकर्ते यांचे लक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राकडे प्रकर्षाने वेधले गेले…

Read More