Headlines

Doctor Sunil Shinde Sagun Nirgun Maharashtra Times; सगुण-निर्गुण : कळिकाळाच्या माथा… |Maharashtra Times

मग इथं या विश्वात काय नसतं? भगवंतानं दिलेलं खूप काही तर असतं. सरलं काय – उरलं काय याचं मोजमाप करायचं तरी कसं ? पापण्यांत पाणी असावं. उरात सल ठेवावी. कानांत चाहूलीचा भास असावा. हुंदक्यांना अखेर नाही. सगुण-निर्गुण कळिकाळाच्या माथा…(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) डॉ . सुनील शिंदेजगरहाटीच मोठी विलक्षण. स्वार्थ गोड लागतो. प्रपंची अनावश्यक गुंतून पडण्यात अपार…

Read More

Petrol 20 percent ethanol mix Maharashtra Times article; इथेनॉलचा संशयकल्लोळ

दुसरीकडे ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) आणि वाहन उत्पादक कंपन्यांनीही ‘ई२०’मुळे वाहनांना अडचणी येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, काही संस्थांच्या पाहण्यांमधून ६६ टक्के वाहनचालकांनी ‘मायलेज’ कमी झाल्याचे आणि दुरुस्तीचा खर्च वाढल्याचे अनुभव मांडले आहेत. पेट्रोल इथेनॉल मिक्स(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वाहनचालकांच्या तक्रारी आणि न्यायालयात सरकारने मांडलेल्या उलटसुलट भूमिकांमुळे पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे (ई२०)…

Read More

Low Pay is Not Saving, Its Investing in Substandard Work

Marathi News Opinion N Raghuraman Column: Low Pay Is Not Saving, Its Investing In Substandard Work 2 तासांपूर्वी कॉपी लिंक काही महिन्यांपूर्वी आम्ही एका घरकाम करणाऱ्या बाईंना कामावर ठेवले, कारण आमच्या जुन्या बाई लग्नानंतर दुसऱ्या शहरात गेल्या होत्या. नवीन बाईंची परिस्थिती बिकट होती आणि त्यांना नोकरीची खूप गरज होती. आम्ही त्यांना जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या आणि…

Read More

शेखर गुप्ता यांचा कॉलम:काँग्रेसने राष्ट्रवादाच्या मुद्द्यापासून अंतर का ठेवले?‎

‎‎‎‎‎‎‎‎राष्ट्रीय राजकारणात सध्या जे मंथन सुरू आहे, त्याला‎दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, लोकसभेत अल्पमतात‎असूनही भाजपने भारताला जवळपास एकपक्षीय‎राजवटीचा देश बनवण्यात यश मिळवले आहे. दुसरी‎बाजू अशी की, हे काम प्रादेशिक पक्षांना फोडून केले जात‎आहे आणि आता काँग्रेस हाच एकमेव महत्त्वाचा, शाबूत‎विरोधी पक्ष उरला आहे. अशा प्रकारे भारतीय राजकारण‎दोनपक्षीय समीकरणात बदलले आहे.‎ हे समीकरण अगदी साधे आणि…

Read More

Pakistan Border Conflict: Syed Ata Hasnain Column

10 तासांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने‎ताबा मिळवला तेव्हा पाकिस्तान आपल्या भू-राजकीय‎प्रयत्नात यशस्वी झाला असे वाटले होते.‎अफगाणिस्तानात रणनीतिक वर्चस्व मिळवण्यासाठी‎पाकिस्तानने 40 वर्षांहून अधिक काळ आपली राजकीय‎शक्ती, गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी बळ खर्च केले‎होते. निरीक्षकांना वाटत होते की, आता पाकिस्तान‎अफगाणिस्तानातील पकड मजबूत करेल, आपली‎पश्चिम सीमा सुरक्षित करेल आणि पुन्हा एकदा लक्ष‎भारताकडे केंद्रित करेल. पण…

Read More

विराग गुप्ता यांचा कॉलम:इंटरनेटवरील लहान मुलांची सुरक्षा‎हीदेखील सरकारचीच जबाबदारी‎

‎‎‎‎‎‎‎‎मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील‎एका ज्युनियर इंजिनिअरला आणि त्याच्या पत्नीला‎विशेष न्यायालयाने फेब्रुवारी 2026 मध्ये फाशीची शिक्षा‎सुनावली होती. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, इन्स्टाग्रामनेही‎पैसे घेऊन ‘रिकमेंडेशन अल्गोरिदम’द्वारे भारतात बाल‎लैंगिक शोषणाशी संबंधित मजकुराला प्रोत्साहन दिले‎आहे. मात्र, यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी सरकारने‎मेटा कंपनीकडून एक आठवड्यात उत्तर मागितले आहे.‎याच्याशी संबंधित 5 पैलू समजून घेणे आवश्यक आहे.‎ 1. मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी मे…

Read More

ज्यां द्रेज यांचा कॉलम:99% लोकसंख्येच्या समस्या 1% ‘सुपर-रिच’ लोक सोडवू शकतात‎

‎‎‎‎‎‎‎‎काही दिवसांपूर्वी पॅरिसस्थित ‘वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब’ने‎एक महत्त्वाचा ‘ग्लोबल जस्टिस रिपोर्ट’ प्रसिद्ध केला आहे.‎‘वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब’ हा एक संशोधन गट असून त्याचे‎नेतृत्व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी करत आहेत. या‎अहवालात आज जगासमोर असलेल्या दोन गंभीर‎संकटांवर चर्चा करण्यात आली आहे – हवामान बदल‎आणि आर्थिक विषमता.‎ हवामान बदल हे आपल्या अस्तित्वासाठीच मोठे संकट‎बनले आहे. पृथ्वी दरवर्षी अधिक तापत आहे….

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तुमच्या एकटेपणाचे रूपांतर‎ एकांतात करण्यास योग सक्षम

कॉर्पोरेट जगात तरुणांना आणि कुटुंबात वृद्धांना एकटेपणा आणि‎भविष्याची भीती सतावत आहे. ज्यांनी नोकरी आणि व्यवसायाच्या जगात‎भरपूर सुख आणि पैसा कमावला, त्यांच्या चेहऱ्यावरही याची झलक‎दिसते. कुटुंबातील वृद्धांच्या जीवनात एकटेपणा इतका भिनला आहे की,‎त्यांना म्हातारपण अत्यंत वेदनादायक वाटू लागले आहे. जगाच्या भाषेत‎‘सोशल कॅपिटल’ असा एक शब्द वापरला जातो. जेव्हा लोक‎एकमेकांना भेटतात, एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि एकत्र वेळ‎घालवतात,…

Read More

Chhattisgarh Tijanbai passed away; पंडवानी परंपरेची सम्राज्ञी

लोकांना तीजनबाईंचं सादरीकरण प्रचंड आवडलं. गावोगावी निमंत्रणं येऊ लागली. १९७१ मध्ये भिलाई महोत्सवातील सादरीकरणाने त्यांचं आयुष्यच बदललं. देशभरात त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. दूरदर्शनवर त्या दिसू लागल्या. छत्तीसगड तीजनबाई निधन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) हातात एक तंबोरी. गळ्यात पारंपरिक माळ, पायात घुंगरांचं पैंजण. पान खाऊन रंगलेले ओठ, दात. काठापदराची साधीशी साडी नेसून तीजनबाई रंगमंचावर आल्या की प्रेक्षकांना थेट…

Read More

Maharashtra Times Sagun Nirguna Swami Vivekananda; सगुण-निर्गुण : पाउवा होईन

या शिष्याच्या ठिकाणी इतकी असीम गुरूभक्ती असते की, गुरूच्या उपयोगी पडणाऱ्या सगळ्या वस्तू मीच होईन, असं तो म्हणतो. ‘श्रीगुरूंचे घर, उंबरे, दार सारं काही मीच होईन. गुरूंची झारी हातात घेणारा शागीर्द होईन. सगुण-निर्गुण : पाउवा होईन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) प्रा. मनीषा रत्नाकर रावराणेस्वामी विवेकानंद यांची एक गोष्ट सांगतात. एकदा ते नदीकिनारी उभे होते. त्यांना एकाने विचारलं,…

Read More