Moshi Accident: जीव झाले कचरामोल! – pimpri chinchwad moshi garbage depot building collapse accident special explained
Moshi Accident: राज्यातील सर्वच शहरांत कचऱ्याची विल्हेवाट ही डोकेदुखी ठरली असून, त्यावर शाश्वत उपाय अद्याप तरी यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. moshi building collapse.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) राज्यातील अनेक शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न उग्र बनला आहेच; पण आता तो थेट प्राणघातक ठरू शकतो, याचा अनुभव पुणे जिल्ह्यातील मोशी कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेतून आला. येथे साठलेल्या कचऱ्याचा पहाड प्रकल्पाच्या…
