Headlines

नीरजा चौधरी यांचा कॉलम:मंदिरातील ‘चोरी’मुळे समीकरणे बदलतील?

अयोध्येतील श्रीराम मंदिरातून झालेली कथित चोरी अभूतपूर्व आहे. या घटनेने भाजप आणि संघाचे कार्यकर्ते व समर्थकही हादरले आहेत. हे केवळ एखाद्या सामान्य मंदिरातील चोरीचे प्रकरण नाही. पूजास्थळी चोऱ्या होणे ही गोष्ट नवीन नाही आणि अनेकदा लोक ती सहनही करतात. पण राम मंदिर वेगळे आहे. येथील अर्पणाची रक्कम खूप मोठी होती. दिल्लीजवळ राहणाऱ्या त्या शेतकऱ्याप्रमाणेच लाखो…

Read More

आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:नेतृत्व अभाव राजकारणाची दिशा ठरवू शकणार नाही

अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात एक युक्तिवाद वारंवार मांडला जातो. तो म्हणजे गांधी कुटुंबातील सदस्य नकळतपणे भाजपच्या राजकीय यशाला खतपाणी घालत आहेत. हा युक्तिवाद विशेषतः राहुल गांधींच्या संदर्भात केला जातो. त्यांच्या विरोधात दोन प्रमुख दावे केले जातात. पहिला म्हणजे ते राजकीय घराण्यातून येतात. त्याला आता जनतेचा फारसा पाठिंबा राहिलेला नाही. दुसरा म्हणजे राहुल राजकारणात कुशल नाहीत….

Read More

आन्द्रेस वेलास्को यांचा कॉलम:फुटबॉल विश्वचषकाने दिला धडा; लहानही जिंकू शकतात

अखेर अपेक्षित तेच घडले. अर्जेंटिनाने केप व्हर्देचा पराभव केला. तरीही अतिरिक्त वेळेत 23 वर्षीय सिडनी लोपेस काब्रालने अर्जेंटिनाच्या बचावपटूला चकवून चेंडू गोलपोस्टच्या दूरच्या कोपऱ्यात पाठवला. सुमारे 50 लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या बेटराष्ट्राने विद्यमान विश्वविजेत्याला कडवी झुंज दिली. काही वर्षांपूर्वी जर्मनीच्या पाचव्या विभागात खेळणारा हा खेळाडू त्या सामन्यात इतिहास घडवत होता. अर्जेंटिनाच्या कट्टर समर्थकांनाही हा क्षण…

Read More

डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:आई-वडील नोकरीवर गेल्यानंतर लहान मुलांची काळजी कोण घेतो?

डे केअरमधील लहान मुलास प्रेमाची गरज असते. मायेचा स्पर्श, प्रेमाची ऊब, खेळणी किंवा अंगाई गीताची गरज असते.बेंगळुरूमधील एका कॉर्पोरेट कॅम्पसमधील डे-केअर केंद्रात दोन वर्षांपर्यंतच्या मुलांशी अमानुष वागणूक झाल्याचा प्रकार समोर आला आणि पालकांचा विश्वास हादरला. आरोपानुसार मुलांना बाथरूममध्ये कोंडणे, टॉयलेटच्या जेटमधून पाणी मारणे अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले. पाच केअरगिव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नव्या पिढीबाबत क्षमा करण्याची सवय लावा

व्यवसायाच्या जगात अनुभवी व वयाने मोठी माणसे अनेकदा तक्रार करतात की, नव्या पिढीची काम करण्याची पद्धत त्रासदायक ठरते. ही पिढी नोकऱ्या इतक्या सहज बदलते, जणू शेंगदाणे खाऊन त्याची टरफले फेकून दिली. घरातही या पिढीबद्दल अशीच तक्रार ऐकायला मिळते. मात्र, यात या पिढीचा दोष नाही. संपूर्ण निसर्ग बदलला आहे किंवा आपण तो बदलून टाकला आहे. अशा…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:भविष्यात ‘वीकेंड इकॉनॉमी’ लोकांचे अधिक लक्ष वेधून घेऊ शकते

मी अशा शेफ्सना ओळखतो, जे सोमवार आणि मंगळवारी घरीच असतात. बुधवारी दिवसा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संशोधन करतात आणि संध्याकाळी उपाहारगृहात पोहोचतात, जेणेकरून आठवड्याच्या मध्यात येणाऱ्या ग्राहकांना सेवा देऊ शकतील. मग गुरुवारपासून रविवारपर्यंत उशिरा रात्रीपर्यंत काम करतात. मुंबईत बऱ्याच काळापासून दक्षिण मुंबईतील उपाहारगृहे आणि दादरसारख्या भागांतील लहान दुकाने आठवड्यातून केवळ चार रात्रीच उघडतात. यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता…

Read More

बलराज संघई यांचा कॉलम:कालप्रमाण निसर्ग सिद्ध असते; वेळेपूर्वीचा हव्यास टाळा

जे आज मिळाले नाही, ते आत्ताच मिळावे. जे उद्या मिळायचे असते ते ही आजच मिळावे. जे वेळेने तयार केले नाही त्याची ही प्राप्ती व्हावी. असा निसर्गामध्ये फक्त मनुष्याला हव्यास असतो. आज पृथ्वीचा पोटात बीज रोवले आणि उद्या काढून पाहिले की अंकुर फुटला कां नाही? परत दररोज पहिले, तर ते व्यर्थ दवडले जाईल. प्रत्येक निर्मिती ला…

Read More

Mumbai Rain Missing Link Landslide; सुखाची हो लिंक…

आयुष्यात सुखाची लिंक हो मिसिंग। कनेक्ट करा ती विठूराया।। पडू लागलीसे पावले वारीची। प्रार्थना ही ऐका मायबापा।। तुम्हा सारे ठावे आमच्या मनीचे। तरीही सांगतो काकुळती।।दरड कोसळे मुंबई मिसिंग लिंक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) आयुष्यात सुखाचीलिंक हो मिसिंग।कनेक्ट करा तीविठूराया।।पडू लागलीसेपावले वारीची।प्रार्थना ही ऐकामायबापा।।तुम्हा सारे ठावेआमच्या मनीचे।तरीही सांगतोकाकुळती।।दरड कोसळेकधी माथ्यावर।शून्यवत होयजीव त्यात।।कधी उन्मळतीपुरातन झाडे।आत्म्यासी मग भेटेपरमात्मा।।किती विवरे होमार्गात…

Read More

नाते निरोगी राहण्यासाठी!:राग का येतो, दु:ख का होते, भावनांचे नियमन म्हणजे काय, ते कसे करावे?; जाणून घेऊयात…!

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने समाजाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजा-सोनमची घटना विस्मरणात जाण्याआधीच या प्रकरणाने समाज पुन्हा एकदा हादरून गेला आहे. खरे तर आजच्या काळात माणसाने माणसाला मारणे खूपच सामान्य झाले आहे. रोज किमान आठ दहा बातम्या या खून, आत्महत्या, बदल्याची भावना या संदर्भात असतात. इतके खून होत आहेत. टोकाच्या घटना घडत आहेत. मात्र,…

Read More

Maharashtra Times Donald Trump own goal; ट्रम्प यांचा स्वयंगोल!

या सगळ्यावर कहर म्हणजे अमेरिकी संघातील ज्या खेळाडूला वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील पहिल्या सामन्यात ‘रेड कार्ड’ दाखवण्यात आले होते, त्या फोलारिन बालोगनवरील ‘रेड कार्ड’मुळे येणारी बंदी लांबणीवर टाकण्यास ट्रम्प यांनी भाग पाडले. ट्रम्प यांचा स्वयंगोल महाराष्ट्र टाइम्स(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण’ या धारणेनुसारच सदैव…

Read More