Headlines

Sonam Wangchuk: भयसूचक संवादहीनता – sonam wangchuk hunger strike special explained

वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ शिक्षण व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे आंदोलन निवळणार की आणखी चिघळणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. संसदेच्या अधिवेशनात ‘नीट’ घोटाळा आणि प्रधान यांच्या राजीनाम्यावरून गदारोळाची चिन्हे आहेत. त्याबरोबरच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रधान यांचे…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलं ‘थँक यू’ आणि ‘प्लीज’ म्हणण्यास का नकार देतायत?

बहुतेक पालक, ते उच्चशिक्षित असोत वा नसोत, मुलांना नेहमी समजावतात की, ‘चांगल्या संस्कारांसाठी काहीच खर्च करावा लागत नाही.’ पण अलीकडेच जेन-झीमधील एका तरुणाने मला शिकवले की, ‘हे विनम्र शब्द वापरण्याची किंमत कदाचित पृथ्वीला मोजावी लागत असेल.’ याचा अर्थ काय, असा प्रश्न पडला असेल तर पुढे वाचा. हा धडा मला सहज मिळाला नाही. एका सार्वजनिक ठिकाणी…

Read More

Ashadhi Wari: चालविसी हाती…

Ashadhi Wari: पालखी दर्शनाच्या इतक्या अनपेक्षित लाभाने क्षणभर बावचळून चौघेही होतो तिथेच थांबलो, पोलिसाने निरोपाचा ओझरता हात केला तर सावळासा वर्ण. चेहऱ्यावर व्रणांचे ठोके. कुठेसे पाहिल्यासारखे वाटले… Source link

Read More

National Doctor’s Day: पण लक्षात कोण घेतो? – national doctors day special story about their dedication compassion and countless lives touched

-डॉ. अनिरुद्ध फडके ‘काय सांगू तुला अन्या, आज माझा फुल-टू मुरारबाजी झालेला आहे. नंतर सावकाश फोन करतो.’गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे माझा खास मित्र असलेल्या नितीनचा ‘मुरारबाजी होणे’ हा आवडता वाक्प्रचार आहे. नितीन आणि मी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षापासून एकत्र शिकलो. पुढे एमडी आणि डीएम या पदव्या मिळवतानाही तो माझा सहाध्यायी होता. वैद्यकीय शिक्षणादरम्यान वाट्याला येणारी खडतर वर्षे,…

Read More

Vithal Kamat: ‘स’कारात्मक श्रीगणेशा… – vithal kamat recounts memorable story of samrat restaurant

Vithal Kamat On Samrat Restaurant: माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. दुसरीकडं ‘सत्कार’मध्ये काम करता करता, थोडाफार अनुभव आणि आत्मविश्वास गाठीला आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे आता स्वत:चं रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार मनात डोकावू लागला होता. विठ्ठल कामत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -विठ्ठल कामत ‘सत्कार’मध्ये केलेले नवोन्मेष आणि कामात झोकून द्यायची तयारी, यांमुळे आयुष्यात मी काहीतरी करू…

Read More

Sir Garfield Sobers: आकड्यांच्या पल्याडची महानता…

Sir Garfield Sobers: सर गारफिल्ड सोबर्स हे सार्वकालीन दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांची महानता त्यांच्या धावा, शतके या सगळ्या आकड्यांच्या पल्याडची आहे. Source link

Read More

FIFA World Cup 2026: विश्वचषकाचे… गोल आणि ‘सेल्फ गोल’! – fifa world cup 2026 spain vs argentina final kick

-आशिष पेंडसे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांत आयोजित २३व्या वर्ल्ड कप फुटबॉलचे गेल्या डिसेंबरमध्ये बिगुल वाजले ते आव्हानांच्या अनेक किक लगावूनच. महागडी तिकिटे, फुटबॉल पर्यटक व्हिसा समस्या इथपासून ते थेट अमेरिका-इराण-इस्रायलच्या संघर्षामधून युद्धाच्या खाईत लोटले गेलेले विश्व, अशा वातावरणात विश्वचषकाचा किक-ऑफ झाला.आत्तापर्यंतचा सर्वाधिक ४८ संघांचा सहभाग, तीन यजमान देश, सामन्यांची वाढलेली संख्या यामुळे संयोजनाची…

Read More

Moshi Building Collapse: कचऱ्याच्या डोंगरांवर वर्गीकरणाचा उपाय – pune moshi building collapse 9 workers death pcmc suspends 2 officials

-श्रीकांत सावंत मोशी येथील कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून तीन मजली इमारत ढासळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरांच्या कचरा व्यवस्थापन केंद्रांवर निर्माण होणाऱ्या कचऱ्यांच्या डोंगरांचा प्रश्न अधोरेखित झाला. कचरा विल्हेवाट केंद्रात घडलेली ही दुर्घटना दुर्दैवी आहे. कचरा विल्हेवाट केंद्रांमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर धोक्यांची शक्यता यामुळे अधोरेखित झाली. या घटनेच्या निमित्ताने केवळ कचरा व्यवस्थापन प्रक्रियेला…

Read More

S Janaki (1957-2018): उंजाळेऽ… पाडामोऽऽ – indian playback singer and occasional music composer sistla janaki musical journey 1957 to 2018

S Janaki (1957-2018): गायनाची रीतसर तालीम घेतली नसली तरी, आपला गळा काय कमाल करू शकतो याचे पूर्ण भान जानकीअम्मांना होते. गायनावर शिस्तीने परिश्रम घेण्याची तयारी होती. हे भान नि तयारी अशा अनेक घटकांचा मिलाफ म्हणजे, एस. जानकी यांचा गायिका म्हणूनचा प्रवास. १९५७ ते २०१८ अशी तब्बल ६१ वर्षे! ११ जुलै रोजी त्यांचे वयाच्या ८८व्या वर्षी…

Read More

Ethanol Petrol Controversy: ईव्ही, इथेनॉल इत्यादी इत्यादी… – india pushing two-part biofuel stratedy ethanol in petrol and isobutanol for diesel

– अमृत जोशी पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे मर्यादित साठे आणि वाढते प्रदूषण या पार्श्वभूमीवर विजेवर चालणारी वाहने, ईव्ही, हा एक सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून समोर आला. भारत सरकारनेही प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ईव्हीच्या प्रसारावर मोठा भर दिला. मात्र, सुरुवातीच्या प्रचंड उत्साहानंतर आता ईव्ही क्षेत्रातील तांत्रिक, व्यावहारिक आणि पायाभूत सुविधांशी…

Read More