Headlines

Mount Everest: एव्हरेस्ट हा एव्हरेस्टच! – mount everest climb dangers dark sides and thrills experiences

-उमेश झिरपेव्हरेस्ट शिखरावरून सुरक्षितपणे खाली आल्यानंतर विवेक शिवदेने माझ्याकडे उच्चारलेले पहिले वाक्य होते… ‘मामा, एव्हरेस्ट हा एव्हरेस्टच आहे…’ जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि एव्हरेस्टपेक्षा अधिक तांत्रिक मानले जाणारे कांचनजंगा शिखर यशस्वीपणे चढलेला गिर्यारोहक , मेरू, मंदासारख्या अवघड पर्वतांवर चढाई केलेला अनुभवी हिमालयवीर, आणि अनेक उच्च हिमालयीन मोहिमांचा अनुभव असलेला विवेक. त्यामुळे त्याच्याकडून एव्हरेस्टबद्दल काही वेगळे ऐकायला…

Read More

दीड-दमडी: …आणि श्री विठ्ठल परतले – deed damadi tambi durai special article on ashadi ekadashi wari 2026

– तंबी दुराई देहू आणि आळंदीहून निघालेल्या पालख्या पुणे मुक्कामी एकाच दिवशी पोहोचल्या. ज्ञानेश्वर माउलींची व्यवस्था वेगळ्या मंदिरात आणि तुकोबांचा मुक्काम वेगळ्या संस्थानात. पुण्यातला मुक्काम संपला, की दोन्ही पालख्या पुन्हा वेगवेगळ्या रस्त्याने पंढरीच्या मार्गाला लागणार होत्या. अंतिम ध्येय जरी एकच असले तरी पालख्यांचे मार्ग वेगळे होते. पालख्या विसावल्या, वारकरी भाकर-तुकड्याला लागले आणि ज्ञानेश्वर माउलींना तुकोबांची…

Read More

Polycystic Ovary Syndrome(PCOS): काळजी करु नका; काळजी घ्या – polycystic ovary syndrome pcos symptoms causes and treatment

-डॉ. अश्विनी भालेराव-गांधीपीसीओएसचे नवीन नामकरण आहे पीएमओस.‘डॉक्टर, माझ्या मुलीला दोन-दोन, तीन-तीन महिने पाळी येत नाही. चेहऱ्यावर सतत मुरुमे येतात आणि वजनही वाढत आहे. इंटरनेटवर वाचलं, की तिला ‘पीसीओएस’ आहे. तिला पुढे मूल होईल ना?’ स्त्रीरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात असे प्रश्न आज जवळपास रोज ऐकायला मिळतात. गेल्या दोन दशकांत ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पीसीओएस) या विकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:आज आपण अर्जेंटिना -स्पेन या दोन्ही देशांसाठी का आनंदी असू

2026 मध्ये आयपीएलच्या 19 व्या हंगामाच्या समारोपापर्यंत माझ्या सर्वकालीन आवडत्या टीम्स चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स राहिल्या आहेत. दोन्ही टीम्स आतापर्यंत 41 वेळा एकमेकांशी भिडल्या आहेत, ज्यामध्ये मुंबईने 21 आणि चेन्नईने 20 सामने जिंकले आहेत. दोन्ही फ्रँचायझींनी पाच-पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले असले तरी – ज्यामुळे ही लीगमधील सर्वात मोठी चुरस ठरते – या…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांमध्ये पैशांची समज कशी निर्माण करावी?

गेल्या आठवड्यात इंदूर विमानतळावर मी एका स्नॅक शॉपवर थांबलो. वस्तू पाहतच होतो की एक लहान मुलगा माझ्या शेजारून जाऊन त्याचे आवडते स्नॅक्स घेण्यासाठी पोहोचला. त्याने दोन वस्तू निवडल्या व आईला दाखवण्यासाठी धावला. आईचे उत्तर सरळ होते- ‘पैसे तुझे आहेत, निर्णय तुझाच.’ हे ऐकताच मुलाचा चेहरा पडला. मी बिल भरतच होतो की तो मुलगा परत काउंटरवर…

Read More

Target Asad Shah: आंतरराष्ट्रीय विषयाची देशी मांडणी – target asad shah book special explained

-विवेक गोविलकर ‘द स्वच्छंद’, ‘साद हिमालयाची’, ‘कॅम्प फायर’ वगैरे ललित गद्य तसेच ‘लॉक ग्रिफिन’, ‘विश्वस्त’ या उत्कंठावर्धक आणि थरारक रहस्यकथा लिहिणाऱ्या वसंत वसंत लिमये यांच्या ‘टार्गेट असद शाह’ या तिसऱ्या कादंबरीचा रेवती वसंत लिमये यांनी केलेला इंग्रजी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला आहे. आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने, हेरगिरी, गुप्त पोलिस, थंड डोक्याने केलेल्या विरोधकांच्या हत्या, या आणि अशा…

Read More

Parliament Monsoon Session 2026: चाळणीतला पाऊस नको! – parliament monsoon session 2026 starts from 20 july

-मंगेश वैशंपायन दिल्लीत पावसाळा नावाचा वेगळा ऋतू जवळपास नसतोच. जुलैच्या जीवघेण्या उकाड्यात परवाच्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. राम मंदिरातील कथित दानचोरीपासून ‘नीट’ व इतर परीक्षांची पेपरफुटी आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोलपर्यंत अनेक ज्वालाग्रही मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ते सुरू होतं आहे. अधिवेशनाच्या नमनाला लोकसभेतलं चित्र नेहमीपेक्षा वेगळं दिसेल. यावेळी केवळ विधेयकं किंवा काँग्रेससह विरोधकांचा आक्रमकपणा…

Read More

SIR In Maharashtra: विश्वास टिकला पाहिजे – eci sir phase iii started across 16 states including maharashtra and three uts

-पराग करंदीकर भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीला दिलेली सर्वांत मोठी ताकद म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. जगातील अनेक विकसित देशांनी महिलांना किंवा सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार टप्प्याटप्प्याने दिला; भारताने मात्र पहिल्याच दिवसापासून प्रत्येक प्रौढ नागरिकावर त्याबाबत विश्वास ठेवला. हा विश्वास केवळ मतदानाचा नव्हता, तर लोकशाहीचा होता. मात्र त्या विश्वासाची पहिली अट एकच…

Read More

रीटा कोठारी यांचा कॉलम:गोष्टी पूर्ण होणे व त्या हळूहळू‎ उलगडणे यात मोठा फरक

‘प्रेम’ ही काही भौतिक गोष्ट नाही. त्यामुळे जेव्हा आपण ‘आधा इश्क’ किंवा ‘हाफ लव्ह’ म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? जेव्हा प्रेम किंवा इश्क ‘अर्धे’ असते, तेव्हा ते आधी पूर्ण होते आणि नंतर अर्धे झाले का, की ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे पण अजून पूर्ण झाले नाही? ‘बँड बाजा बारात’ (2010) या चित्रपटातील गाणे आठवते:…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:वस्तू फेकून देण्यापूर्वी, स्वतःला विचारा की त्यांच्यात कोणती कहाणी दडलेली आहे

जुलै 1969 मध्ये जेव्हा मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा संपूर्ण जगाने आश्चर्याने तो क्षण पाहिला होता. नील आर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. परंतु इतिहास जिथे या मूनवॉकचा उत्सव साजरा करतो, तिथे यानंतर आलेल्या जीवन-मरणाच्या एका संकटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा दोन्ही अंतराळवीर लूनर मॉड्यूलमध्ये परतले आणि काही वेळ झोपण्याचा विचार…

Read More