Headlines

Balraj Sanghai Column | First Monsoon Rain Fragrance & Earth Expectations

1 तासापूर्वी कॉपी लिंक हे ही खरंच आहे, माणूस हा इतर कशाच्या आधारावर जगत नसून केवळ आशेवर जगतो. आयुष्यात सतत आशेचे नवीन किरण उगवत राहतात आणि पुढे जगायला भाग पडतात. ते त्याला जगण्याची एक दिशा देतात. जगायला लावणारी आशा कधी उत्कर्ष वाढवणारी तर मात्र कधी केवळ लोभस अशी असते. आता उन्हाळा ओसरत आला. परत एकदा…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:माता-भगिनींच्या सहवासामुळे‎ कार्यस्थळी अंगणाचा जिव्हाळा‎

भारतीय संस्कृतीत अंगण हे कुटुंबातील एकोप्याचे प्रतीक मानले जाते.‎अनेक साहित्यिकांनी अंगणाला स्त्रीविश्वाचे केंद्र म्हटले. तुळस हे तर‎अंगणाची महाराणी आहे. काही ऋषींनी मनालाही अंगणाचे रूपक दिले.‎तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहिले की— “बरनि न जाइ रुचिर‎अँगनाई, जहँ खेलहिं नित चारिउ भाई.” म्हणजे तेथे चारही भाऊ रोज‎खेळतात. त्या सुंदर अंगणाचे वर्णन शब्दांत करता येत नाही. काकभुशुंडी‎गरुडाला हा प्रसंग सांगतात. श्रीरामांचे…

Read More

India Act East Policy 2.0; PM Narendra Modi Strategic Shift 2026

2 तासांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎‎‎अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया,‎ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा केलेला दौरा हा‎भारताच्या धोरणात्मक बदलाची सुरुवात मानली पाहिजे.‎या बदलाला ॲक्ट-ईस्ट 2.0 असे म्हणता येईल.‎हिंद-प्रशांत क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यात‎अधिक सक्रिय भूमिका बजावण्यावर भर देणाऱ्या या‎नव्या दृष्टिकोनाचे हे संकेत आहेत.‎ गेल्या काही वर्षांत भारताचे धोरणात्मक लक्ष ‎‎स्वाभाविकपणे इतर भागांकडे केंद्रित राहिले.‎युक्रेनमधील संघर्ष, पश्चिम आशियातील अस्थिरता,…

Read More

FIFA World Cup 2026 Controversy Analysis

4 तासांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎‎‎2026च्या फिफा विश्वचषकाची सुरुवात वादांनी झाली‎होती. इराणच्या खेळाडूंना व्हिसा मिळणार की नाही, हा‎प्रश्न चर्चेत होता. त्यांच्याशी झालेल्या कथित‎भेदभावपूर्ण वागणुकीनेही अनेक प्रश्न उपस्थित केले.‎पंचांचे काही निर्णय अर्जेंटिनाच्या बाजूने झुकत‎असल्याची चर्चा रंगली. बालोगुन वादात अमेरिकेचे‎अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही उडी घेतली. ट्रम्प आणि‎फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्यातील चर्चेचीही‎जोरदार चर्चा झाली.‎ व्हिडिओ सहाय्यक पंच (व्हीएआर)…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:विज्ञानाची थोडीफार समज निरोगी व दीर्घायुष्यास मदत करते

मुंबईचे सौंदर्य हेच आहे की तिथे गगनचुंबी इमारतींसोबत झोपड्या आणि दुमजली ‘चाळी’ सुद्धा पाहायला मिळतील. याचे कारण हे आहे की हाय-राइजमध्ये राहणाऱ्या श्रीमंतांची सेवा करणारी लोकसंख्या आपल्या कामकाजाच्या जागेच्या जवळच राहू इच्छिते. मग ती जागा कितीही अरुंद का असेना. नुकतेच मुंबईत पवई लेकच्या आसपास आलेल्या पुरादरम्यान मी कारमध्ये बसलो होतो तेव्हा माझ्याकडे आजूबाजूला वसलेल्या या…

Read More

Hydrogen Train: ‘हरित’पथगामिनी… – pm modi flags off indias first hydrogen- powered train

India’s First Hydrogen Train: ​​हरियाणातील जिंद ते सोनीपत या ८९ किमी. मार्गावर धावणाऱ्या या गाडीला पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे वळण आहे. त्याचे महत्त्व विविधांगी आहे. hydrogen train(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) भारतासारख्या उभ्या आडव्या पसरलेल्या अवाढव्य देशातील रेल्वेचे जाळे ७० हजार किमीपेक्षा अधिक आहे. इतक्या मोठ्या जाळ्यातील जवळपास…

Read More

शोध सागरवाटांचा – indian navy to commission survey vessel ins sandhayak

रस्त्यावरच्या नकाशांप्रमाणेच समुद्राचेही नकाशे असतात, या सागरवाटांचा सामरिक वेधही गरजेचा असतो. indian navy(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -समीर कर्वे कुठे यायचंय? लोकेशन पाठवा ना…’ हा संवाद सर्वांच्या चांगलाच अंगवळणी पडला आहे. गुगलमॅपची सर्वांना सवय झाली आहे. समुद्रात पूर्वापार होकायंत्रे आणि पारंपरिक दिशाज्ञानावर किनारा शोधण्याची कला दर्यावर्दींकडे होती. आता समुद्रातही वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून समुद्राच्या अंतरंगात दडलेल्या…

Read More

सगुण-निर्गुण: अखंड भाव-भक्ती हवी… – anirudh shandilya sagun nirgun article on mukundraj granth vivekasindhu

-अनिरुद्ध शांडिल्य मुकुंदराजाचा सर्वपरिचित ग्रंथ म्हणजे ‘विवेकसिंधु’. त्याच्या पहिल्या प्रकरणात मुकुंदराज शंकराला नमन करून दुसऱ्याच ओवीत म्हणतात, ‘तूं निर्गुण निराकारु। निःसंगुनिर्विकारु।। तुझेया स्वरूपाचा पारु। नेणती ब्रह्मादिक।। म्हणजे तू गुणरहित, आकार नसलेला आणि विकाररहित आहेस. अशा या तुझ्या स्वरूपाचा पार म्हणजे अन्त, ब्रह्मादिकांनाही जाणता येत नाही’. मग त्याला जाणायचं कसं? मुकुंदराजसांगतात, ‘आत्मज्ञानामुळंच तुला जाणून घेता येतं’….

Read More

Global Geo-economics: भू-अर्थकारणाचे नवे शस्त्र – india has potential to influence global geoeconomics as pivotal actor

-राजीव शहाआज जगातील सर्वांत धोकादायक शस्त्र कोणते? अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे, विमानवाहू नौका की आण्विक पाणबुड्या? कदाचित नाही. आजच्या जगातील सर्वांत प्रभावी शस्त्रे म्हणजे आर्थिक निर्बंध, डॉलर व्यवस्था, स्विफ्ट बँकिंग नेटवर्क, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता , डेटा, दुर्मिळ खनिजे, समुद्री व्यापारमार्ग आणि जागतिक पुरवठा साखळी. एकही गोळी न झाडता एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था हादरविण्याची क्षमता या नव्या शस्त्रांमध्ये आहे….

Read More

Sonam Wangchuk: भयसूचक संवादहीनता – sonam wangchuk hunger strike special explained

वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ शिक्षण व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे आंदोलन निवळणार की आणखी चिघळणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. संसदेच्या अधिवेशनात ‘नीट’ घोटाळा आणि प्रधान यांच्या राजीनाम्यावरून गदारोळाची चिन्हे आहेत. त्याबरोबरच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रधान यांचे…

Read More