निवृत्त ZP महिला अधिकाऱ्याच्या खूनाचं गूढ उलगडलं, ज्याच्यावर शंका नाही आली, तो जवळचाच निघाला आरोपी
Gadchiroli Retired ZP Female Officer Murder Mystery : गडचिरोलीतील नवेगाव येथे १३ एप्रिल २०२५ रोजी निवृत्त अधिकारी कल्पना उंदिरवाडे यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा भाडेकरू विशाल वाळके याला अटक केली आहे. आर्थिक तंगीमुळे चोरीच्या उद्देशाने विशालने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत…
