Headlines

४२ गावांतील जलस्त्रोत दूषित; वर्धा जिल्ह्यातील पाण्यात आढळले नायट्रेट, भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालाने खळबळ – wardha district water sources of 42 villages have been contaminated pri

Wardha News: सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांतील जलस्त्रोत दूषित झाले आहेत. यात वर्धा आणि सेलू या दोन तालुक्यांतील दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. wardha water AI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) एकनाथ चौधरी, वर्धा: वर्धा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात नायट्रेट आढळून आले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांतील जलस्त्रोत दूषित झाले आहेत….

Read More

जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्घटना, तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी – washim zp school accident part of slab collapse class is in lecture student seriously injured

वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी दुर्घटना घडली. वर्गात शिकवणी चालू असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारा विद्यार्थी शिवाजी उमाळे गंभीर जखमी झाला. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमधील ही घटना असून, या दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील इतर धोकादायक शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाल्याचे अनेक…

Read More

Buldhana married woman death 20 year old rohini ends life after enduring family abuse; पतीकडून त्रास, 20 वर्षीय रोहिणीने आयुष्याचा दोर कापला; दीड वर्षीय चिमुकला मातृप्रेमाला मुकला

बुलढाणा: हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत तरुणीचा पती, सासू, सासरा आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी प्रवीण म्हस्के असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहानंतर काही काळ संसार…

Read More

BJP MIM Alliance: MIM सोबतच्या युतीमुळे बेअब्रू; भाजपचं ‘ते’ पत्र समोर; पण चर्चा काँग्रेसच्या थेट कारवाईची

अकोट नगरपालिकेत भाजप आणि एमआयएमच्या युतीने देशभरात खळबळ उडाली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या अनैसर्गिक युतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाखळे यांना खुलासा मागितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला: अकोट नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं थेट एमआयएमशी युती केली. बटेंगे तो कटेंगेची घोषणा देणाऱ्या भाजपनं थेट एमआयएमशी युती…

Read More

महाराष्ट्रातील कर्जासाठी शेतकऱ्याने विकलेल्या किडनीची सर्जरी कंबोडियात, १७ दिवस व्हिएतनामला कॉल सेंटरमध्ये नोकरी…धक्कादायक माहिती उघड

Chandrapur Farmer News : चंद्रपूरमध्ये एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात डाव्या बाजूची किडनी काढल्याचे निष्पन्न झाले आहे. आता याप्रकरणाताबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर : कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली , असा आरोप शेतकऱ्याने केला होता. या आरोपाने महाराष्ट्र हादरून गेला होता. या…

Read More

पूर्व विदर्भाला झोडपले! गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पूर; भंडारा जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर – maharashtra weather update flood in eastern vidarbha holiday declared in bhandara districts schools

Vidarbha Rain Alert: गोंदिया जिल्ह्यात माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. आज, शुक्रवारी दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे. vidarbha rain news1(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, भंडारा: पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. नाल्याच्या पुरातून वाट काढण्याच्या प्रयत्नात…

Read More

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! धानाला हेक्टरी २५ हजार बोनस देणार, देवेंद्र फडणवीसांची ग्वाही – devendra fadnavis assurance will give bonus of 25k rupees per hectare to paddy farmers pri

Good News For Farmar: दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मांडली. त्याला फडणवीस यांनी बोनसची फाइल मंजूर केली जाईल, असा विश्वास दिला. Devendra Fadnavis 2(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. यासंबंधीची फाइल मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून…

Read More

Gadchiroli Three Lost Life With Two Brothers In Bike Accident; वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश

Gadchiroli Two Brothers Died In Accident: भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट झाडाला आदळली. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांनी आपला जीव गमावला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश गुंडेटीवार, गडचिरोली : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आदळून दोन सख्ख्या भावंडांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १७ एप्रिल…

Read More

Maharashtra Rain Update IMD Issue Alert of Heavy Rainfall For July 2 to 4

राज्यात आता सर्वदूर पाऊस पडत आहे. मुंबई, ठाण्यात आज चांगला पाऊस पडताना दिसत आहे. विदर्भात जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. पण येत्या दोन दिवसांत तिथेही जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला….

Read More