Headlines

Maharashtra Rain Update IMD Issue Alert of Heavy Rainfall For July 2 to 4

राज्यात आता सर्वदूर पाऊस पडत आहे. मुंबई, ठाण्यात आज चांगला पाऊस पडताना दिसत आहे. विदर्भात जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. पण येत्या दोन दिवसांत तिथेही जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला….

Read More

मंदिराला ८ एकर दान करणाऱ्या शेख अन्सारांचा आदर्श, बच्चू कडूंसोबत मनमोकळेपणाने चर्चा! – donated 8 acres to the temple muslim farmer spoke loudly in front of bachchu kadu

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 8:21 am Follow प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान बच्चू कडू शेतकऱ्यांशी संवाद साधताना देखील दिसत आहेत. त्यांना यवतमाळ जिल्ह्यात माळकिन्ही ते गुंज येथील प्रवासात शेख अन्सार भेटले. त्यांनी स्वतःच्या ८ एकर जमीन मंदिराला दान केली आहे. गावखेड्यात सर्व समाज एकत्र नांदतो….

Read More

आधी कानशिलात लगावली, नंतर रस्त्यावर पाडून पती-पत्नीकडून तरुणीला बेदम मारहाण; धक्कादायक Video समोर – wardha news girl brutally beaten by husband and wife shocking video

Girl Beaten by Husband Wife : वर्ध्यात तरुणीला पती-पत्नीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणी मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून संताप व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इक्बाल शेख, वर्धा : वर्ध्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या बुरांडे ले आऊट मधील या तरुणीला मारहाणीच्या…

Read More

Samruddhi Mahamarg Tragic Accident in Washim Four From One Family died on the spot; पुण्याहून नागपूरला निघाले, वाटेत हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Samruddhi Mahamarg Washim Accident : समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून नागपूरला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून एकाच…

Read More

Buldhana 39 Year Old Man Ended Life After Call to Mother and Brother; ‘आई, हा माझा तुला शेवटचा फोन’; शेतात पोहोचताच माऊलीच्या डोळ्यासमोर पोटच्या गोळ्यानं आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश

Buldhana Crime News : ज्ञानेश्वर यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचं सांगितले. ‘आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे…’ असं ते आईला कॉलवर बोलले. आईला कॉल मुलाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) : बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईला अखेरचा कॉल तरुण एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची काळीज पिळवटून टाकणारी…

Read More

Jawan Vaibhav Shrikrishna Lahane from Akola Kapileshwar was Martyred in Kupwara Sector of Jammu Kashmir; ‘दोस्तों-साथियों, हम चले दे चले…’; महाराष्ट्रातील आणखी एका सुपुत्राला वीरमरण; कुपवाडा सेक्टरमध्ये वैभव लहाने शहीद

Akola Soldier Vaibhav Lahane Martyred : अकोल्याचा सुपूत्र नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आलं आहे. ते कुपवाडामध्ये कार्यरत असताना शहीद झाले आहेत. अकोला कपिलेश्वर वैभव लहाने शहीद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : आईच्या कुशीत वाढलेला, मातीशी नाळ जोडलेला आणि तिरंग्यासाठी श्वास घेतलेला एका शूर जवानाचं नाव आज कायमच इतिहासात कोरलं गेलं आहे. देशाच्या…

Read More

Devendra Fadnavis Reaction on Sudhir Mungantiwar Statement After Local Body Elections Result

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या पराभवावर भाष्य करताना पक्षावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या…

Read More

victory for mahayuti in bhandara district bank elections congress faces defeat ; भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची बाजी; काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलच्या पदरी निराशा

म. टा. प्रतिनिधी, भंडारा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१पैकी १५ जागांचा निकाल जाहीर झाला. यात महायुतीप्रणित सहकार पॅनलचे ११ तर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. आमदार नाना पटोले आणि खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला. खुद्द खासदार पडोळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सहा जागांचा निकाल…

Read More

मित्रपक्षांतच उमेदवारीसाठी दावे, गोंदियात महायुती आणि महाआघाडीतील इच्छुकांनी लावला जोर – gondia vidhan sabha politics mahayuti vs mva battle in maharashtra nivadnuk

Gondia Vidhan Sabha Politics: गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीमध्ये लढत होईल. मागील निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले आता सोबत असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राजकीय समीकरणे बदलल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. उमेदवारीवरून दोन्हीकडे पेच निर्माण झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) खेमेंद्र कटरे, गोंदिया : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले…

Read More

bacchu kadu melghat sangharsh mahapadyatra will reach chikhaldara on monday 9 march 2026 ; ठोस निर्णयाशिवाय माघार नाही! बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा, चिखलदऱ्यात आज तांडव आंदोलन, काय आहेत मागण्या?

Bacchu Kadu Melghat Sangharsh Mahapadayatra: ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. बच्चू कडू तांडव आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: ‘आम्हाला केवळ आश्वासने किंवा तात्पुरती मलमपट्टी नको आहे. मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी विशेष पॅकेज, तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती आणि वनविभागाच्या कायद्यातील जाचक अटी शिथिल…

Read More