Headlines

Ajit Pawar: दादांनी पाठीत खंजीर खुपसला! मोठी डील झालीय! NCPच्या आमदाराचं खळबळजनक पत्र, पटेलांवर निशाणा – ncp mla manohar chandrikapure writes open letter to ajit pawar after party denies ticket for maharashtra assembly poll 2024

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी परवा प्रसिद्ध झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्जुनी-मोरगावचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा पत्ता कापला. आता चंद्रिकापुरेंनी दादांच्या नावानं एक पत्र लिहिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी अजित पवार ांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या…

Read More

Weather Update 12th March 2026 Heat Wave in Vidarbha Amravati Recorded as Hottest City in India

अमरावती शहर हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती शहरात झाली आहे. असं असलं तरी आगामी काळात विदर्भात वादळी पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं आहे? ते आपण सविस्तर जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा चढलेला बघायला मिळतोय. अनेक…

Read More

Gadchiroli Tourist Group of 43 Saved miraculously from Pahalgam Terror Attack Jammu Kashmir Muslim Driver extends help; पहलगामहून 43 पर्यटकांचा ग्रुप निघाला, तासाभरात अनर्थ; काश्मिरी मुस्लीम चालक म्हणाला, घाबरु नका, आमच्या घरी राहा

Pahalgam Terror Attack : ​​पुढचे स्थळ चंदनवेलीला जाऊन त्यांना परत श्रीनगरला मुक्कामी जायचे होते. पण चंदनवेलीला पोहोचत नाही तोच दहशतवादी हल्ल्याची माहिती त्यांना मिळाली आणि लगेच माघारी फिरण्याची सूचना करण्यात आली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश गुंडेटीवार, गडचिरोली : भारतासह जगभराला हादरवून सोडणाऱ्या जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातून गडचिरोलीचे पर्यटक अगदी थोडक्यात बचावले. हा हल्ला होण्याच्या…

Read More

CM Devendra Fadnavis Sang Gulabi Aankhen Jo Teri Dekhi Song in Nagpur Program Video Goes Viral

नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणे गाऊन उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही नेत्यांचा गाणी म्हणत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप आज पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित…

Read More

Bachhu Kadu Speech | २४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र चक्का जाम करणार, कडूंचा सरकारला इशारा – bachhu kadu speech at saat bara kora kara yatra

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 6:23 pm Follow #bachhukadu #prahar #farmerprotest #saatbarakorakara #devendrafadnavisBachhu Kadu Speech | २४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र चक्का जाम करणार, कडूंचा सरकारला इशारा Source link

Read More

Ramdas Tadas : धक्कादायक! रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला, कारण… – ramdas tadas denied entry to ram mandir sanctum by priests in wardha

Ramdas Tadas News : माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. रामदास तडस यांनी सोवळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : देशभरात आज राम नवमीचा उत्साह असताना वर्धातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी खासदार…

Read More

Minister Sanjay Rathod Got Emotional During Speech in Washim Program

Sanjay Rathod : मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड वाशिम जिल्हा दौऱ्यावर होते. वाशिममधील एका कार्यक्रमात बोलताना ते भावूक झाले. समाजाचा विश्वास आणि अपेक्षा पूर्ण करू शकेन की नाही ही भावना मनात आल्याने मी भारावून गेलो. बंजारा समाजाने नेहमीच साथ दिली, असे ते म्हणाले. समाजाच्या एकजुटीमुळे मोठे यश मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. सध्या…

Read More

Buldhana Vrushali Gawande Death Case Husband Prakash gave Supari to kill Crime News; बायकोच्या बॉडीजवळ रडत बसला, पोलीसही चुटपुटले, तपासात सुपारी अँगल समोर, वृषाली गावंडेंच्या घातपातामागील थरारक प्रकार

Vrushali Gawande Case : तीन वेळा जेवणातून विषारी औषध देऊन आरोपीने वृषाली यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न याआधीही केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पेसोडा फाट्यावर झालेल्या अपघातात शिक्षिका वृषाली गावंडे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. प्रथमदर्शनी अपघात वाटणारा हा प्रकार पोलिस तपासात घातपात…

Read More

Eknath Shinde: जिथे भाजप-MIMची युती, तिथेच शिंदेसेनेचा मोठा डाव; ‘धुरंदर’ नेत्याला मदतीसाठी साद, निकाल फिरणार?

अकोला महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे मदतीची मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला: अकोला महापालिकेत लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मदत मागितली आहे. अकोल्यात वंचितचे उमेदवार नसलेल्या जागांवर शिंदेसेनेनं वंचितकडे मदतीचा हात मागितला आहे. वंचितची…

Read More

Chandrapur farmer sold kidney due to moneylenders debt kidney racket mastermind arrested; शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, पण नावापुरते पैसे मिळाले; भयंकर रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाईंड अटकेत

Chandrapur Farmer News Kidney Racket Mastermind Arrested : चंद्रपूरमध्ये शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली. त्याला आठ लाख देण्याचं सांगण्यात आलं होतं. पण नावापुरते पैसे देत त्याला परत पाठवलं. त्यानंतर या प्रकरणाचा किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला चंद्रपूर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास…

Read More