Headlines

शायरी अन् डायलॉगचा पाऊस, इम्तियाज जलीलांचं सरकारला ओपन चॅलेंज, शिरसाटांनाही सुनावलं – aimim leader imtiaz jaleel speech in vashim criticize sanjay shirsat and maharashtra government

Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: पंकज गाडेकर|Maharashtra Times•25 Jun 2025, 8:44 am Follow एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील काल वाशिम दौऱ्यावर होते.वाशिममध्ये इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार टीका केली. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी टीका केली. Source link

Read More

Buldhana Crime: फेसबुक पोस्टची भुरळ, नोटा दुप्पट करण्यासाठी मध्यप्रदेशातील तरुण शेगावला, पण घडलं भलतंच – mp 22 yrs old indrakumar yadav kidnapped and beaten up in shegaon on pretext of money double

Buldhana Crime: नोटा दुप्पट करण्याचे आमिष दाखवून युवकाला अपहरण करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. नोटा दुप्पटीच्या आमिषाने अपहरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: फेसबुकवरील पोस्टला भाळल्यानंतर मध्य प्रदेशातील युवकाला काही तरुणांनी नोटा दुप्पट करण्याचे आमिष दाखवित शेगाव येथे बोलविले. त्यांनतर संबंधीत युवकाला मारहाण करीत लूटण्यात आले. आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने ११२ नंबर डायल…

Read More

Akola Congress Senior Leader Hidayat Patel was Killed due to Old Political Dispute Died During Treatment in Hospital; 2019 ला काकांना संपवल्याचा राग, पुतण्याने सूड घेतला, हिदायत पटेलांच्या खुनामागील Inside Story

Hidayat Patel Death Case : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांचा आता उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोला हिदायत पटेल हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नीरज आवंडेकर, अकोला : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर काल मंगळवारी रोजी जीवघेणा हल्ला करण्यात…

Read More

farmer kidney sale cambodia for loan repayment international organ trafficking suspected; सावकारीतून लाखोंचं कर्ज, किडनीची विदेशात विक्री; शेतकऱ्याच्या दावा खरा की खोटा?

चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्याच्या किडनी विक्रीच्या आरोपांची… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर: खरंतर कर्जफेड करण्यासाठी जगाचा पोशिंद्यावर किडनी विकण्याची दुदैवी वेळ ओढावली ही महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी सन्मानाची बाब नक्कीच नाही. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाची ही करुण कहाणी…

Read More

bhandara attack on police by tractor bold act of sand mafia ; खमारी बुटी येथील धक्कादायक प्रकार: रेती चोरी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील खमारी बुटी येथे रेती चोरी रोखायला गेलेल्या पोलिसावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न झाला. यात पोलीस कर्मचारी गायधने गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अनेक ट्रॅक्टर जप्त केले असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे. खमारी बुटी येथे रेती चोरी रोखायला गेलेल्या पोलिसावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी दुपारी 3.30 वाजता ही धक्कादायक घटना…

Read More

गोंदियातून भाजपची उमेदवारी? MLA विनोद अग्रवाल यांचे निलंबन मागे; निवडणुकीच्या तोंडावर १२ सदस्यांना दिलासा – gondia mla vinod agarwal and 12 local bjp office bearers-peoples representatives suspension revoked pri

भाजपे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्राद्वारे हे निलंबन त्वरित मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यासोबतच निलंबित करण्यात आलेल्या गोंदिया जिल्ह्यातील १२ स्थानिक भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींवरचेही निलंबन रद्द केले आहे. vinod agarwal(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : गोंदियाचे तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यावर पक्षाने २०१९मध्ये केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात…

Read More

ssc board exam paper theft in amravati anjangaon two accused arrested ; दहावीच्या परीक्षेत चक्क उत्तरपत्रिकांचीच चोरी; अमरावतीत परिरक्षकासह 5 जणांवर गुन्हा, दोघांना अटक

SSC Exam Paper Theft Case: अमरावती विभागातील या घटनेनं शिक्षण विभागातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. दहावीची परीक्षा २०२६(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अंजनगाव सुर्जी येथील एका परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता दडवून ठेवल्याची धक्कादायक घटना भरारी पथकाच्या तपासणीत समोर आली. या प्रकरणी परीरक्षक…

Read More

Gadchiroli ZP Retired Lady Officer Kalpana Undirwade Murder Case at Home Personal enmity Suspected; दरवाजे उघडे, टीव्ही सुरु, अंगावर दागिने तसेच! ६१ वर्षीय निवृत्त महिला अधिकारी कल्पना उंदिरवाडे यांची भरदुपारी हत्या

Retired ZP Lady Officer Murder : कल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला काल दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली. त्यावेळी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली : गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मयत महिला जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त अधिकारी होती. खलबत्त्याने…

Read More

Nagpur tarri poha world record; नागपूरी तर्री पोह्याचा जगात डंका, शेफ विष्णू मनोहरांनी 3 हजार किलो पोहा तयार करून इतिहास रचला

Tarri poha world record nagpur: नागपूरमध्ये जागतिक पोहा दिनानिमित्त शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल ३००० किलो तर्री पोहा तयार करून विश्वविक्रम केला आहे. नागपूरच्या खाद्यसंस्कृतीला जागतिक ओळख मिळावी असा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेला तर्री पोहा आता जागतिक स्तरावर झळकला आहे. जागतिक पोहा दिनानिमित्त प्रसिद्ध शेफ…

Read More

Bacchu Kadu | मालाला भाव नाही, शेतकरीही विभागलेले; शेतकऱ्याने बच्चू कडूंकडे व्यथा मांडली

प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान बच्चू कडू शेतकऱ्यांशी संवाद साधताना देखील दिसत आहेत. काळी दौ. मार्गावर शेतकरी मांगीलाल जाधव यांच्याशी बच्चू कडूंची भेट झाली. शेतकरी मांगीलाल जाधव यांनी आपल्या व्यथा कडूंसमोर मांडल्या. शेतकऱ्याच्या डोळ्यातला राग येत्या निवडणुकीत अंगार होऊन उमटेल, असे शेतकऱ्याने सांगितले. Source link

Read More