Headlines

devendra fadnavis big statement in chandrapur on state treasury funds policy and destiny ; आमच्याकडे नीती, नियत अन् निधीही; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis: भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा झाल्या. fadnavis chandrapur(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) चंद्रपूर: आम्ही प्रचारसभेत विरोधकांवर टीका करत नाही. त्यांची उणीदुणी काढत नाही, त्यांचा कमकुवतपणा दाखवित नाही. आम्ही विकासाचे ‘मॉडेल’ घेऊन आलो आहोत. आमच्याकडे नीती, नियत आणि निधीदेखील आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

farmers protest at bhel project site in bhandara 16 farmers receive notices ; भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्पाच्या जागेवर शेतकऱ्यांचे धान रोवून आंदोलन, १६ शेतकऱ्यांना भेल कडून नोटीस

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जागेवर आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धान रोवणी केल्याने, कंपनीने १६ शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जागेवर आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धान रोवणी केली. या शेतकऱ्यांना भेलच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्याने आता वाद निर्माण झाला…

Read More

MH Election 2024 : भाजपला धक्क्यावर धक्के, माजी आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार| the former gondia mla is going to leave bjp and join the congress

Gopaldas Agarwal Join Congress : राज्यातील विविध मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांकडून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे मात्र मोठं नुकसान होताना दिसत आहे. इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यामुळे नेत्यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. (फोटो– Maharashtra Times) गोंदिया : विधानसभा निवडणुकीला थोडेच दिवस शिल्लक आहेत. राज्यातील विविध मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांकडून…

Read More

Amravati Brothers booked for Assaulting College Student after Party Crime News; कॉलेज पार्टीत पेयातून गुंगीचं औषध, सख्ख्या भावांचा विद्यार्थिनीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, महाराष्ट्र हादरला

Amravati Student Assault : पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध करत दोन सख्ख्या भावांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या गेट-टुगेदर पार्टीत एका विद्यार्थिनीला पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध केले आणि तिच्यावर दोन सख्ख्या भावांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच…

Read More

मिरचीच्या दराचा शेतकऱ्यांना ठसका! दोन वर्षांत प्रति क्विंटल सुमारे वीस हजारांनी घसरण – red chilli prices have droped by around 20 thousand per quintal in 2 years pri

Red Chilli Price: दोन वर्षांपूर्वी ३५ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. नंतर दर कोसळल्याने निम्म्याहूनही कमी दरात मिरचीची विक्री करावी लागत आहे. सध्या १३ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. red chilli3(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) महेश तिवारी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या गोदावरी, प्राणहिता नद्यांच्या काठावरील शेतकऱ्यांनी परंपरागत…

Read More

Corruption of 150 crores for mlc elections sanjay raut alligations bjp chandrashekhar bawankule clarification; विधानपरिषदेच्या अर्ज माघारीसाठी १५० कोटींचा व्यवहार; राऊतांचा आरोप, आता भाजपकडून बोचरा पलटवार

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देऊन आणि दबावतंत्राचा वापर करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत असताना भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच भाजपने कधीही दबावाचे किंवा गुंडागर्दीचे राजकारण केलं नसल्याचं बावनकुळे…

Read More

Bacchu Kadu: थांबलेला समाज चालायला लागेल म्हणून मी चालतोय; गावकऱ्यांसह बोलताना बच्चू कडू भावुक – bacchu kadu emotional speech during sat bara kora yatra

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•11 Jul 2025, 11:43 am Follow प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सुरू झाली आहे.यादरम्यान बच्चू कडू यवतमाळच्या वाईमधील गावकऱ्यांशी बोलताना भावुक झाल्याचे दिसले.पाय थकले, थांबावं वाटतंय, पण शब्द दिलाय असं म्हणत बच्चू कडूंनी पुन्हा निर्धार केला.थांबलेला समाज चालायला लागेल म्हणून आज मी चालतोय, असेही ते म्हणाले. Source…

Read More

मतदानादिवशी मारहाण, आपबित्ती सांगताना कराळे मास्तरांना रडू कोसळलं

वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची घटना घडली.मांडवा गावातून मतदान करून परतत असताना २० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे. पत्नी आणि मुलीला देखील मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप कराळेंनी केला.दरम्यान याबाबत आपबिती सांगताना कराळे मास्तरांना रडू कोसळलं. Source link

Read More

Washim News : तर मी तुझी बदनामी करेन आणि…, अल्पवयीन मुलीचं भीतीपोटी टोकाचं पाऊल; प्रकरणाने परिसरात खळबळ – shocking case of minor girl ends life in washim case filed against accused

Washim Crime News : वाशिम जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मुलीला मिठी मारून तिच्यासोबत पळून येण्यास सांगितलं, अन्यथा बदनामी करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचा निर्णय घेतला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : राज्यभरातील अनेक भागात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या विविध घटना समोर…

Read More

buldhana pophali crime 25 year old youth aniket suradkar brutally killed by 5 peoples ; जुना वाद विकोपाला गेला, पाच जणांनी अनिकेतला शेतात गाठलं, निर्घृणपणे संपवलं; पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

बुलढाणा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील पोफळी येथे किरकोळ वादातून २५ वर्षीय अनिकेत सुरडकरची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी… जुन्या वादातून मोताळा तालुक्यातील अनिकेतची हत्या, ५ जणांना अटक.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा: धामणगाव बढे बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, सामाजिक स्वास्थ्य…

Read More