Headlines

buldhana pophali crime 25 year old youth aniket suradkar brutally killed by 5 peoples ; जुना वाद विकोपाला गेला, पाच जणांनी अनिकेतला शेतात गाठलं, निर्घृणपणे संपवलं; पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

बुलढाणा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील पोफळी येथे किरकोळ वादातून २५ वर्षीय अनिकेत सुरडकरची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी… जुन्या वादातून मोताळा तालुक्यातील अनिकेतची हत्या, ५ जणांना अटक.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा: धामणगाव बढे बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, सामाजिक स्वास्थ्य…

Read More

BJP alliance with MIM in Akola Akot Nagar Panchayat; सत्तेसाठी काय पण! भाजपची MIM शी युती, दोन्ही शिवसेनाही सोबती, कुठे घडलं?

Akot Nagar Panchayat : भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करु शकते, या विरोधकांच्या टिकेचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात आला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : अंबरनाथमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवत भारतीय जनता पक्षाने काँग्रेससोबत युती केल्याचा प्रकार ताजा असतानाच सत्तेसाठी आता भाजपने आणखी एक हातमिळवणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने चक्क एमआयएमसोबत…

Read More

Chandrapur Farmer sell kidney to repay money lender debt shocking incident; एक लाखाचं कर्ज 74 लाखांवर, सावकाराकडून भरमसाठ व्याजवसुली; पैशांसाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

Chandrapur Farmer Sold Kidney : एका शेतकऱ्याला सावकाराने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकायला लावली. शेतकऱ्याने घेतलेलं एका लाखाचं कर्ज 74 लाखांवर पोहोचलं. इतकी मोठी रक्कम फेडण्यासाठी सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर : चंद्रपूरातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. या…

Read More

Bhandara News: वैनगंगा नदीच्या पुलावरून जाताना नियंत्रण सुटलं अन् दुचाकीसह दोघे कोसळले अन् मग…

Bhandara Two Collapse In River: भंडाऱ्यात वैनगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना अचानक नियंत्रण सुटलं आणि दोघे पुलावरुन थेट खाली कोसळले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: वैनगंगा नदीच्या जुन्या पुलावरून जात असताना अचानक संतुलन बिघडल्याने दुचाकीसह दोन जण नदीत बुडाले. हे पाहताच नदीवर आंघोळीसाठी आलेल्या तैराकी मित्र मंडळाच्या सदस्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बचावकार्य…

Read More

गोंदियात पावसाचा कहर! इमारत कोसळल्यानं मायलेकांचा मृत्यू, भामरागड तालुक्यात २ दिवसांपासून पूर कायम – vidarbha weather updates heavy rain in gondia district mother-son died due to building collapse pri

गोंदिया: पूर्व विदर्भात दोन दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भामरागडमध्ये मंगळवारीही पूर कायम असल्याने ४०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. गोंदियात २८५ मिमी इतक्या तीव्र अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे फुलचूर नाल्यात इमारत कोसळून मायलेकांचा मृत्यू झाला. वाघ नदीला पूर असतानाही वाट काढण्याचा प्रयत्न करीत असताना डिझेल टँकर वाहून गेला. जवळपास ४४…

Read More

Amravati Melghat Ranigaon Ghat Pickup Accident Five People Died; चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं, वाहन 70 फूट खोल दरीत कोसळलं, मेळघाटात भीषण अपघात; पाच जणांचा जागीच अंत

Amravati Accident : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी झाल्यानं चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरावती अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावती जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मेळघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी झाल्याने पाच जणांचा…

Read More

गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा! दोषींवर कडक कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – paddy scam worth rs 1.5 crore exposed in gadchiroli collector orders to register cases against those involved pri

Gadchiroli Paddy Scam: ‘धान खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल,’असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. paddy scam AI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील धानाच्या साठ्याची शंभर टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ‘पॅडी होर्डिंग को-ऑर्डिनेशन’ कमिटीच्या…

Read More

Chandrashekhar Bawankule | काँग्रेसला आमदार सांभाळता येत नाही,दबावाच्या राजकारणावर बावनकुळेंची टीका – politics, opposition’s allegations, bawankule’s response on bjp’s withdrawal of candidature

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jun 2026, 6:30 pm #chandrashekharbawankule #vidhanparishadelection #bjp #devendrafadnavisविधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देऊन आणि दबावतंत्राचा वापर करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात येत असताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत भाजपने कधीही दबावाचे किंवा गुंडागर्दीचे राजकारण…

Read More

Yavatmal: ‘रोहयो’ कामाचे आमिष दाखवून कोट्यवधींचा झोल; मजुरांच्या नावे बनावट बॅंक खाती, दोघांवर गुन्हा दाखल – yavatmal rojgar hami yojana crores of rupees scam revealed two arrested

Rojgar Hami Yojana: मजुरांना रोजगार हमी योजनेचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून फोटो, आधारकार्ड घेऊन त्यांच्या नावाने पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाती उघडली. या मजुरांच्या खात्यात १४ मार्च ते ३० जून दरम्यान यूपीआयद्वारे कोट्यवधी रुपये जमा झाले. रोहयो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: रोजगार हमी योजनेचे काम, विहिरीसाठी व इतर शासकीय योजनांचा…

Read More

‘इको-टुरिझम’ची फाइल बंद; वर्धा जिल्ह्यात तीन निसर्गसंपन्न स्थळांचा ‘डीपीआर’ निधीअभावी रखडला – dpr of 3 nature rich sites in wardha district stalled due to lack of funds pri

एकनाथ चौधरी, वर्धा : जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील ढगा, आर्वी तालुक्यातील सारंगपुरी तलाव आणि सेलू तालुक्यातील बोर अशा तीन स्थळांवर ‘इको टुरिझम’ विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. ‘डीपीआर’देखील तयार करण्यात आले. निधीच्या अडचणीतून या प्रस्तावाची फाइल बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोर प्रकल्पाला २७ नोव्हेंबर १९७० रोजी वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. ऑगस्ट…

Read More