Headlines

Nagpur Senior Officer Daughter assault Thane Doctor Son arrested Crime News; वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं, पलंगाला बांधून अत्याचार, ठाण्यातील डॉक्टरच्या 19 वर्षीय मुलाला अटक

Nagpur Senior Officer Daughter assaulted : मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून 16 वर्षीय मुलगी घराबाहेर पडली. त्यानंतर आरोपीने तिला खोलीत नेऊन तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हुडकेश्वर पोलीस स्टेशन, नाशिक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हातपाय बांधून, चाकूने जखमा करून वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक…

Read More

Famous Chef Vishnu Manohar Reaction on Tukaram Mundhe Statement About Savaji

तुकाराम मुंढे यांनी अमरावतीत कार्यक्रमात सावजीबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावजी म्हणजे फक्त तिखट नाही तर समृद्ध परंपरा आहे, असं विष्णू मनोहर म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : अमरावती येथील एका कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरच्या सावजी खाद्यपदार्थांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विदर्भातील प्रसिद्ध सावजी…

Read More

Nagpur News:संशोधनाचा चमत्कार!रात्रीदेखील सोलर पॅनलद्वारे होणार ऊर्जानिर्मिती

Nagpur News: दिवसा मिळणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे सोलर पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती होतेच. पण आता रात्री देखील सोलर पॅनलद्वारे ऊर्जानिर्मिती होणार आहे. हा चमत्कार जरी वाटत असला तरी ही संशोधनाची कमाल आहे.नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय ढोबळे व लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांनी संयुक्तरीत्या हे संशोधन…

Read More

Nagpur Crime: कुख्यात एमडी तस्कर आशी डेला निर्घृणपणे संपवलं; कन्हान नदीत फेकली बॉडी, प्रियकराचा शोध सुरु

Nagpur Crime News: कुख्यात एमडी तस्कर महिला आशी डेला निर्घृणपणे संपवून बॉडी कन्हान नदीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीतील कुख्यात एमडी तस्कर महिलेची हत्या करून तिचा मृतदेह कन्हान नदीत फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. अश्विनी ऊर्फ रश्मी ऊर्फ आशी डे (वय २९,…

Read More

पंचमुखी हनुमान मंदिराचा होणार कायापालट ; बाभुळखेडा पर्यटनस्थळासाठी १४.६१ कोटी मंजूर

Nagpur News: नागपूरात निसर्ग टेकडीवर असलेल्या पंचमुखी मारुती मंदिराच्या विकास कामांसाठी १४.६१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बाभुळखेडा निसर्ग पर्यटनासाोबत धार्मिक पर्यटनासाठी ही निधी मंजूर केला आहे. म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर वन विभागांतर्गत सावनेर तालुक्यातील बाभुळखेडा (बाबुलखेडा) येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर आणि निसर्ग पर्यटनस्थळाच्या विकासकामांसाठी १४ कोटी ६१ लाख १८ हजार ५००…

Read More

मिहानमध्ये आणखी एक शासकीय रुग्णालय; इंडियन आयआयपीएच च्या माध्यमातून होणार उभारणी

Nagpur Nwes: मिहानमध्ये आणखी एक शासकीय रूग्णालय व्हावे असा प्रस्ताव मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहाची बैठक पार पडली.या प्रकल्पासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी देवेंद्र फडणीसांकडे करण्यात आली. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी सकारात्मकता दर्शवली. म.टा.प्रतिनिधी,नागपूर: नागपूरजवळील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या कोराडी येथे सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने एमएडीसीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कोराडी हे…

Read More

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवारांकडून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची खिल्ली – vijay wadettiwar takes a dig at devendra fadnavis

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Aug 2026, 1:27 pm Follow #vijaywadettiwar #devendrafadnavis #chandrakantpatil #nagpurदेवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे,असं अजब वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय.यावर चंद्रकातदादा कदाचित आसारामचे चेले असावेत असं म्हणत वडेट्टीवारांनी खोचक टोला लगावलाय..Minister Chandrakant Patil has made a bizarre statement claiming that Devendra Fadnavis possesses some kind of divine power. Taking a dig…

Read More

बनावट ‘आधार कार्ड’वापरून अल्पवयीन मुलीची प्रसूती;पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

Nagpur Pregnancy Case: नागपूरातील मेयो हॉस्पिटलमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला. एका अल्पवयीन मुलीची प्रसूती बनावट आधारकार्ड वापरून करण्यात आली. मुलीचे वय लपवण्यासाठी कुटुंबीयांकडून हा प्रकार करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर : बनावट आधारकार्ड तयार करून मेयो हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलगी १६ वर्षांची असून रुग्णालयात…

Read More

Tukaram Mundhe advices Youth to handle Social Media with care use AI cautiously; एआय वाईट नाही, पण वापरावर यश अवलंबून; तुकाराम मुंढेंचा सल्ला, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं

Nagpur News : डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल; मात्र मोबाइलने आपल्याला वापरावे की आपण मोबाइलचा वापर करावा, हे ठरवावे लागणार असल्याचं अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘ एआय वाईट नाही; मात्र त्याचा वापर आपण कसा करतो, यावर यशाचे परिमाण ठरते. सध्या…

Read More

Tukaram Mundhe | नागपुरात तुकाराम मुंढेंचं तुफान भाषण, ‘शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात’ – tukaram mundhe’s fiery speech in nagpur: ‘shivaji should be born in someone else’s house’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 8:16 pm #tukarammundhe #fda #nagpur #mundhespeech #fdaraid नागपुरात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी भाषण केलं. यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधला,..- कोणतीही गोष्ट आपण शेअर करतो तेव्हा ती चांगली की वाईट हे जाणून घेणे आवश्यक असतं म्हणत मुंढेंनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला..पाहुया Source link

Read More