Headlines

महागाईच्या वेढ्यात बाप्पा देखील अडकला ; २० टक्क्यांनी मूर्ती महाग, कच्चा मालाच्या दरवाढीचा परिणाम

महाराष्ट्र टाइम्स•8 Aug 2026, 1:59 pm IST Nagpur News: महागाईचा वाढता परिणाम हा गणेश चतुर्थीवर चांगलाच दिसून येणार आहे आणि त्याची सुरूवात ही बाप्पांच्या मूर्तींपासुन झालेली आहे. मुर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल महागल्यामुळे त्याचा परिणाम मूर्तींच्या किमंतीवर झालेला आहे . (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर : गणेशोत्सवासोबतच गोकुळाष्टमीसाठी श्रीकृष्णाच्या मूर्ती, अर्थात कान्होबा, तसेच विदर्भात विशेष…

Read More

Nagpur halba youth organization aggressive warning to tukaram mundhe over sawji mutton statement; तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार? सावजी मटणावरून आता युवा संघटनेचा आक्रमक इशारा

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी भोजनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विदर्भातील सावजी भोजनालय व्यावसायिक आणि हलबा समाज युवा संघटना आक्रमक झाली आहे. सावजी हा केवळ एक व्यवसाय नसून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असून त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची जोड आहे. अशा व्यवसायाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायाशी संबंधित समाजबांधवांच्या भावना दुखावल्या…

Read More

आता गणपती बाप्पांच लोकेशन होणार ट्रॅक ; विसर्जन वाहनांवर यंदा जीपीएस प्रणाली

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीची लगबग सगळीकडे सुरु आहे. या आनंदी उत्सवाला काहीच दिवस बाकी असताना. या सणाबाबत नागपूर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनदरम्यान वाहतूक कोंडीचा धोका टाळण्यासाठी विसर्जन वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. म.टा.प्रतिनिधी,नागपूर : गणेश विसर्जनादरम्यान होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता यंदा महापालिकेतर्फे विसर्जन वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्याचा…

Read More

Nagpur Khushi Mundhada dies in Accident near Sangli Hospital last rites at Ambazari Ghat Crime News; मुंबईत मेडिकल शिक्षण, उदयोन्मुख डॉक्टर तरुणी खुशी मुंधडा मृत्यू, रुग्णसेवेनंतर मध्यरात्री घरी जाताना काळाचा घाला

Nagpur Doctor Khushi Mundhada Death : बुधवारी रात्री अडीच वाजता नेहमीप्रमाणे निवासी सेवा देऊन डॉ खुशी मुंधडा हॉस्पिटलमधून मोपेडने घरी जात असताना एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपुरातील महिला डॉक्टरचा सांगलीत झालेल्या अपघातात मृत्यू झाला. खुशी पवन मुंधडा (वय २५, रा. दिग्विजय अपार्टमेंट, शिवाजीनगर) असे मृत डॉक्टरचे नाव आहे….

Read More

Nagpur Senior Officer Daughter Assault Thane Doctor son demands soft bed in Lockup Crime News; सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, गुप्तांगात जखमा, ‘इन्स्टा फ्रेण्ड’ आरोपीला लॉकअपमध्येही मऊसूद बेड हवा

Nagpur Senior Officer Daughter assaulted : २० वर्षीय आरोपी तरुण विमानाने ठाण्याहून नागपुरात आला. खोली भाड्याने घेतली. तिथे धमकावून मुलीला भेटायला बोलावलं. तिथे तिच्यावर अत्याचार केला. तिथेही त्याची हौस फिटली नसून लॉकअपमध्ये मऊसूद बिछाना मागत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीला भेटण्यासाठी बोलावलं, त्यानंतर तिला तब्बल ३०…

Read More

पेर्नोड रिकार्ड इंडिया प्रकल्पाचे घोडे अडकले कुठे ? भूमिपूजनाला दोन वर्ष होत आली ; प्रकल्प रखडल्याची चर्चा

Nagpur News : पेर्नोड रिकार्ड इंडिया या मद्य उत्पादक कंपनीच्या नागपूरजवळील वसाहतीतील प्रकल्पाला काही मुहूर्त मिळेना. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला दोन वर्षे होत आली असून देखील याला विलंब होत आहे. परवानग्यांमुळे प्रकल्प रखडल्याची चर्चा आहे. म.टा.प्रतिनिधी, नागपूर : उद्योग विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, पर्यावरण विभागाच्या परवानग्यांमुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. तर, काहींच्या मते पर्यावरणविषयक परवानग्या…

Read More

निवासी डॉक्टरांचा संप अधिक तीव्र ;आजपासून आप्तकालीन सेवांवरही परिणाम

Nagpur Doctors Strike: 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्यात येत आहे. यालाच निवासी डॉक्टरांनी विरोध केला आहे. या विरोधाच स्वरुप म्हणून डॉक्टरांनी संप पुकारलाय . या संपाच स्वरुप म्हणून ओपीडी , आयपीडी सह अनेक सेवा बेंद ठेवण्यात येणार आहे. म.टा.प्रतिनिधी नागपूर: बीएचएमएस-सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र…

Read More

Girl abduction in nagpur unraveled with the help of a zomato delivery boy; तरुणी अचानक घरातून गायब; झोमॅटो डिलिव्हरीच्या धाग्याने उलगडले रहस्य; दरवाजा तोडताच जखमी अवस्थेत आढळली

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या पोलिसांच्या तपासाला अखेर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यामुळे यश आले. मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलगी आणि आरोपी दिघोरी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. याचदरम्यान एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या चौकशीतून संबंधित भाड्याच्या खोलीचा पत्ता मिळाला आणि…

Read More

सावजी वरील वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात ; वक्तव्य मागे घेण्यासाठी विदर्भ आंदोलन समितीची मुंढे यांच्याकडे मागणी

Tukaram Mundhe Nagpur : नागपूरातील एका कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली. अन्न व औषध प्रशासनाच आयुक्त पद त्यांच्याकडे असल्याने कामाच्या वेळी येणारे अनुभव आणि बाहेर खाण्यात येणारे पदार्थ याबाबत त्यांनी आपली मते मांडली यावेळी सावजी जेवणावर केलेले वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. म.टा. प्रतिनिधी,नागपूर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे…

Read More

Nagpur Ashwini De Murder in Kanhan River Boyfriend Monu Arrested Crime News; लग्नाचा तगादा, 29 वर्षीय प्रेयसीचा 9 मिनिटात काटा काढला, रेल्वे ट्रॅकमनने पोलिसांना सांगितलं, 18 तासात गजाआड

Ashwini De Murder : मोनू आणि अश्विनी डे यांच्यात प्रेमसंबंध होते. ती लग्नासाठी मोनूकडे तगादा लावत होती. तसेच पोलिसांत दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास मोनू तिला सांगत होता, त्यावरुन रविवारी मैत्रिदिनी दोघांमध्ये वाद झाला. अश्विनी डे हत्या प्रकरणी प्रियकराला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : लग्नाचा तगादा आणि पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्यास…

Read More