Headlines

Nana Patole On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया – nana patole on uddhav thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jun 2026, 2:48 pm उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली, ती वास्तववादी आहे. त्याचा कोणीही वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावू शकतो की ती काँग्रेसची स्तुती आहे, मात्र तसा अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी केवळ वास्तव परिस्थिती मांडले…अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी ठाकरेंच्या वक्तव्यावर दिली आहे. Source link

Read More

JEE Student Ends Life: ‘आई सॉरी…’ चिठ्ठी लिहून JEEच्या विद्यार्थिनीची एक्झिट; अभ्यासाचा ताण सहन न झाल्यानं टोकाचा निर्णय – nagpur 17 yrs old student vaidehi gulge ends her life due to study stress

JEE Student Ends Life: अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने नागपुरात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. जेईईच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी नागपूर: आई, आय ॲम सॉरी, मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही, मला माफ कर’ अशा आशयाची इंग्रजीत चिठ्ठी लिहून जेईईची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना…

Read More

Nagpur Legislative Council Election Results BJP Dr Rajiv Potdar Wins Congress Votes Split; नागपुरात मविआच्या मतांमध्येच फूट, भाजपच्या डॉ.राजीव पोतदारांचा मोठा विजय; काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा संताप

Nagpur Legislative Council Election Results : नागपूर विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांचा तब्बल 682 मतांनी विक्रमी विजय झाला आहे. नागपूर डॉ. राजीव पोतदार विजय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी 682 मते मिळाली तर काँग्रेसचे…

Read More

Nagpur Doctor Ishwarchandra Chandewar Death in Neurons Hospital after Family Dispute Crime News; दार तोडताच भयंकर दृश्य, नागपुरात ४२ वर्षीय डॉक्टरचा वेदनादायी अंत, कौटुंबिक कलहाची दुर्दैवी अखेर झाल्याची चर्चा

Nagpur Doctor Death Case : गेल्या काही दिवसांपासून डॉ ईश्वरचंद्र तणावात होते. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच थांबत असत. सोमवारी त्यांनी उजव्या हातात बधिरीकरणाची तीन इंजेक्शन टोचली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : स्वत:ला बधिरीकरणाचे इंजेक्शन टोचून घेत ४२ वर्षीय डॉक्टरने आयुष्याची अखेर केली. ही थरारक घटना सोमवारी सकाळी नागपूरमधील धंतोली पोलिस ठाण्यामागील न्यूरॉन…

Read More

IPS Officers Transfer in Maharashtra Vishwas Nangre Patil Appointed as New Police Commissioner of Nagpur

महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. विश्वासन नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे सध्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची विश्वास नांगरे पाटील यांच्या सध्याच्या विद्यमान पदावर बदली करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : राज्यातील पोलीस प्रशासनात मोठा बदल करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

फुटीर खासदार भाजपात जाणार होते? ऑपरेशन टायगरचे मास्टरमाइंड कोण? फडणवीसांनी हात जोडले – cm devendra fadnavis reaction goes viral amid operation tiger mastermind claims

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jun 2026, 11:54 am ऑपरेशन टायगरमार्फत उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका होती असं बोललं जातंय. हाच प्रश्न नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, तसंच फुटीर ६ खासदारांना भाजपात प्रवेश करायचा होता, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ज्यावर फडणवीसांनी थेट हात जोडलेत. Source link

Read More

Devendra fadnavis criticizes eknath shinde shivsena mp sanjay dina patil after sanjay raut letter; राऊतांना आश्वस्त केलं अन् शिंदेंच्या खासदाराला फटकारलं; संजय दिना पाटलांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

नागपूर : ‘ऑपरेशन टायगर’ नंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याच्या आणि बॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे. या…

Read More

Shocking case of a young man robbed through a gay dating app in nagpur five accused detained; ‘गे’ डेटिंग ॲपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् नंतर तरुणासोबत भयंकर प्रकार; सीसीटीव्ही फुटेजमधून बिंग फुटलं

Nagpur News: पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मोबाईल फोन फोडण्यात आला. तसेच, पोलिसांकडे तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकीही आरोपींनी दिली. ‘गे’ डेटिंग ॲपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् नंतर तरुणासोबत भयंकर प्रकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : ‘गे’ डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मारहाण, धमकावून लूटमार करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे….

Read More

Uddhav Thackeray : नागपुरात जंगी स्वागत, विमानतळाबाहेरच उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांशी संवाद – uddhav thackrey at nagpur airport

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 11:11 am Follow शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीनंतर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते शुक्रवारी नागपूर विमानतळावर दाखल झाले असता शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ परिसर घोषणाबाजी, फुलांच्या माळा आणि भगव्या झेंड्यांनी दुमदुमून गेला होता. खासदारांच्या…

Read More

Praful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील; नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

Praful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील हे माझा अर्बन नक्षल ठरवून एन्काऊंटर करू शकतात, असा गंभीर आरोप प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केला. नागपूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्याची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने यावरून राज्य सरकारला घेरले आहे. नागपूर…

Read More