Headlines

Nagpur News : लग्नासाठी तो नागपुरात गेला, पैसे-दागिने दिले, पण राणी दगाबाज निघाली

नागपुरातील ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीने एका गुजरातच्या तरुणाला फसवलं. आरोपींनी तरुणाकडून 70 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. तसेच सोने-चांदीचे दागिनेदेखील घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. Source link

Read More

विदर्भात पुरामुळे नऊ जणांचा करुण अंत; मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश, पिकांचे मोठे नुकसान, रस्ते वाहतूक विस्कळीत |Maharashtra Times

Vidarbha Flood News: पर्लकोटा आणि पामुलागौतम नद्यांना पूर आल्यामुळे शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला पाण्याचा वेढा पडला. विदर्भ पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नागपूर: मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येऊन दोन दिवसांत विदर्भाच्या विविध भागांत नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने हजारो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले असून, काही जिल्ह्यांत रस्ते वाहतूकही…

Read More

इतिहासात पहिल्यांदाच महापौरांना मिळाला बंगला ;नीता ठाकरे ठरल्या पहिल्या मानकरी

Nagpur News: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांना अधिकृत बंगला मिळाला आहे. नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांना हा मान मिळाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी ,नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांना अधिकृत बंगला मिळाला आहे. आनंदनगर-सिव्हिल लाइन्स परिसरातील ‘राजगृह’ बंगल्याच्या चाव्या प्रशासनाने महापौर नीता ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केल्या. उपराजधानीतील महापौरांना…

Read More

फुप्फुसाच्या कर्करोगावर ‘टार्गेटेड थेरपी’चा उतारा ; आज जागतिक फुप्फुस कर्करोग दिन

Lung Cancer: आज जागतिक फुप्फुस कर्करोग दिन आहे. हा कर्करोग जनुकीय बदलांमुळे होतो .याविषयी कर्करोगतज्ञ डॉ. मोतर्जा बोहरा यांनी अधिक माहिती दिली. विशेष म्हणजे या जनुकीय कारणांमुळे होणाऱ्या फुप्फुसांच्या कर्करोगावर टार्गेटेड थेरपी अतिशय प्रभावी उपचार पध्दती असल्याचे सिध्द झाले आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) अनिकेत शास्त्री , नागपूर :‘खोकला, दम लागणे, थुंकीतून रक्त पडणे, श्वास घ्यायला…

Read More

Nagpur District Collector Said 24322 farmers eligible for loan waiver

नागपुरात 24 हजार 322 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत त्यांनी काळजी करु नये. त्यांचे नाव पुढच्या यादीत येईल, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 62 हजार…

Read More

IMD Yellow Alert to West Vidarbha Heavy Rain Lightning And Thunderstorm

पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून विदर्भातील पावसाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, पश्चिम विदर्भात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भाला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसू…

Read More

Vijay Wadettiwar On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून वडेट्टीवांरांनी सुनावलं – congress leader vijay wadettiwar’s press conference from nagpur

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 3:28 pm Follow काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातून पत्रकारांशी संवाद साधलाय.त्यांनी बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केलंय.मंत्री चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत चांगलच सुनावलंय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Congress leader and former minister Vijay Wadettiwar spoke to journalists in Nagpur, commenting on various issues….

Read More

Nagpur Saoner Railway Station Track Two Brothers Die Shocking Reason Found Police; कामासाठी बाहेर निघाले, दोन्ही लेक गेल्याची बातमी आई-बापाच्या कानावर; रेल्वेच्या धडकेत सख्ख्या भावांचा हृदयद्रावक अंत

Nagpur News : घराबाहेर पडलेल्या दोन भावांचा रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. ही घटना घातपात आहे की आत्महत्या आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. नागपूर सावनेर रेल्वे स्टेशन भावांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी घडलेल्या एका हृदयद्रावक रेल्वे अपघातात सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी…

Read More

Nagpur Young Cricketer Aaditi Chaukhande Death after missing Selection in Vidarbha Team Crime News; क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात, युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हळहळला

Nagpur Young Lady Cricketer Death : आदिती भावासह नागपूर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत होती, आणि तिलाही विदर्भ संघाकडून खेळण्याची इच्छा होती. मात्र ​गेल्या दोन वर्षांपासून संघात निवड होत नसल्याने ती तणावात होती (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भ क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात असलेल्या युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवल्याची घटना बजाजनगर…

Read More

दहा प्रमुख रस्त्यांवर पथविक्रेत्यांसाठी जागा; पार्किंग पदपथसह वाहतूक कोंडीवर उपाययोजना

Nagpur News: शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते तसेच पदपथांवर अतिक्रमण देखील केल जातं या सगळ्या समस्यांवर महातपालिकेने उपाययोजना करण्यास सुरूवात केली. त्यासाठी शिस्तबध्द व्यवस्थापन आणि त्यासाठी पायलट उपक्रम राबवण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनियोजित ऑन-स्ट्रीट पार्किंग आणि पदपथांवरील अतिक्रमण या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले…

Read More